वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शेतकऱ्यांना मिळणार १ लाख रुपये पर्यंत अनुदान ! संपूर्ण माहिती जाणून घ्या

Farmer Study tour into abroad 2025

शेतकऱ्यांना आता परदेशांत जाऊन शेती करण्याची नवीन संधी सरकारने उपलब्ध करूंन दिली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून १  लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक त्रज्ञानाची माहिती होण्यासाठी 'शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2025-26' ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला घेता येणार आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

Read More »

नवीन माहिती !! आता एकाच कुटुंबातील दोन बहिणींना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार !

Mazi Ladki Bahin Yojana 2025

माझी लाडकी बहीण योजने बद्दल एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे. आता एकाच कुटुंबातील दोन बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार . तिसऱ्या बहिणीला या योजनेच्या लाभा पासून वंचित केलेले आहे. एकाच कुटुंबातील  दोनपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थीच्या नावापुढे ' एफएससी मल्टिपल इन फॅमिली ' असा शेरा मारून तिसऱ्या बहिणीचा लाभ बंद केला आहे. तसेच आता ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांची पडताळणी होणार आहे. 

Read More »

खूप मोठी दुर्घटना ! हवाई दलाचे विमान शाळेवर कोसळले ; विद्यार्थी जखमी झाले !

Plane Crash into Bangladesh

बांगलादेशमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. हवाई दलाचे प्रशिक्षण विमान ढाका येथील उत्तर भागातील एका शाळेच्या परिसरात कोसळले आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाली असल्याची माहिती शाळा प्रशासनाने आणि लष्कर व अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Read More »