वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ४९० पदांसाठी नवीन भरती !

Kalyan Dombivli Muncipal Corporation Bharti 2025

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ४९० विविध रिक्त  पदांच्या नवीन भरती ची जाहिरात आजच प्रकाशित झालेली आहे. त्या साठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट 'क' आणि 'ड ' च्या ४९० जागांसाठी भरती होणार असून ,  अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जुलै २०२५  आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १० जून पासून KDMC च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी आणि अर्ज वेळेत सादर करावा. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

Read More »

आनंदाची बातमी !! बांधकाम कामगारांना १५००० रुपये आणि मोफत भांडी मिळणे सुरु ! चला तर मग याचा लाभ घ्या

Mofat Bhandi yojana 2025

आनंदाची  बातमी !! महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची  आणि अत्यंत महत्वपूर्ण बातमी आहे. राज्य सरकारने बांधकाम कामगाराच्या कलण्यासाठी एक योजना सुरु केली आहे. 'मोफत भांडी संच योजना ' ही ती योजना आहे. या योजने अंतर्गत या कामगारांना घरगुती वापरासाठी लागणारे भांड्याचा संच मोफत मिळणार आहे. तसेच बांधकाम कामगारांना १५००० रुपये मिळणार आहे. काही ठिकाणी सध्या या योजनेची सुरुवात झालेली आहे. कामगारांना मोफत भांडी संच मिळायला सुरुवात झाली आहे. या योजनेची अधिक माहिती खाली दिलेली आहे. सविस्तर वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Read More »