JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी धारकांसाठी विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २१४ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Gokhale Education Society Recruitment 2024 - Gokhale Education Society has arranged interview on last date 28/06/2024 & 29/06/2024 for....

Read More »

प्रीतिपाल सिंग अँड कं., नागपूर अंतर्गत DE/BE (Civil)/पदवीधरांसाठी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ व वरिष्ठ लेखापाल आणि खरेदी कार्यकारी पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Prithipal Singh & Co. Recruitment 2024 - Prithipal Singh & Co., Nagpur has arranged interview on date 24/06/2024 & 25/06/2024 to...

Read More »

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर येथे किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर वाहनचालक पदाच्या एकूण १० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

HC Nagpur Bench Car Driver Recruitment 2024 - Registrar (Administration), Bombay High Court, Nagpur Bench invites...

Read More »

जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत, Sanitary Inspector Course/GNM/B.Sc. Nursing शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आधिपरिचारिका (स्त्री) आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर बहुउद्देशीय सेवक (पुरुष) पदांच्या एकूण ६१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Latur SN/MPW Recruitment 2024 - Health Department, District Integrated Health & Family Welfare Society, District.....

Read More »

नेचर डिलाईट कॅटल फिड्स प्रायव्हेट लिमिटेड, जि. पुणे येथे पदवीधरांसाठी विक्री अधिकारी आणि व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या एकूण ८५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Nature Delight Cattle Feeds Recruitment 2024 - Nature Delight Cattle Feeds Pvt. Ltd. invites Online applications to fill up posts...

Read More »

ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत नाशिक आणि पिठमपूर, मध्यप्रदेश येथे ITI शिकाऊ उमेदवारDE/BE/B.Sc/M.Sc. (Chemistry)/MBA/BBA शिक्षितांसाठी कार्यकारी, उपव्यवस्थापक, विविध शिकाऊ उमेदवार, विविध अभियंता, ऑपरेटर, सहाय्यक पदांच्या एकूण ५० जाहीर

OFPCPL Nashik Recruitment 2024 - Okay Fern Precision Castings Private Limited, Nashik invites Online applications till last....

Read More »