JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महात्मा फुले कृषी विदयापीठ (MPKV) अंतर्गत विविध कृषी पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर युवा व्यावसायिक-I (YP-I) आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर युवा व्यावसायिक-II (YP-II) पदांच्या एकूण ३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPKV RSJRS YP-I/II Recruitment 2024 - Agronomist, Regional Sugarcane & Jaggery Research Station, Kolhapur invites Offline...

Read More »

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) येथे M. Sc.(Organic Chemistry/Analytical Chemistry) शिक्षितांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक तांत्रिक अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

VSI Pune ATB ATO Job 2024 - Vasantdada Sugar Institute, Pune has arranged interview on date 02/04/2024 for the post...

Read More »

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे अभियांत्रिकी/विज्ञान पीएच.डी. धारकांसाठी रु. १,६५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ सल्लागार पदावर नोकरीची सुवर्णसंधी

DIAT Pune FP Job 2024 - Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Offline applications in prescribed...

Read More »

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबई येथे M.Sc. Chemistry शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर संशोधन सहाय्यक (RA) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

ICT Mumbai RA Job 2024 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date 01/04/2024 for the..

Read More »

कर्मचारी चयन आयोग (SSC), नवी दिल्ली अंतर्गत अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर कनिष्ठ अभियंता (JE) (स्थापत्य, यांत्रिकी आणि विदयुत) पदांच्या एकूण ९६८ भरतींसाठी आयोजित प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SSC JE Examination Notification 2024 - Staff Selection Commission, New Delhi invites Online applications in prescribed..

Read More »

ECHS देवळाली, जि. नाशिक अंतर्गत ECHS पॉलिक्लिनिक देवळाली आणि धुळे येथे किमान शिक्षित ते उच्च शिक्षित उमेदवारांसाठी वैदयकीय, निमवैदयकीय, बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदांच्या एकूण ११ भरती अंतर्गत नोकरीची संधी

ECHS Nashik Recruitment 2024 - ECHS, Station Cell, Devlali, Dist. Nashik invites Offline applications in prescribed format till...

Read More »

CSIR-NEERI नागपूर येथे M.Sc./B.Tech. (Microbiology/Biotechnology/Biochemistry/Life Science) शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

CSIR-NEERI JRF Job 2024 - CSIR - National Environmental Engineering Research Institute, Nagpur invites Online applications in....

Read More »