वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सरकारचा मोठा निर्णय ! सुकन्या योजनेबाबत ; जाणून घ्या नवे व्याजदर !

Suknya Smrudhi yojana New Update 2025

मोठा निर्णय सरकारचा जुलै २०२५ पासून सुरु होणाऱ्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरामध्ये कोणताही बदल केला नाही. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (१  जुलै ते ३० सप्टेंबर ) विविध स्मॉल सेविंग स्कीम्सवर चालू व्याज दर कायम राहतील.

Read More »

लाडक्या बहिणींना ३० जून पासून हफ्ता मिळायला सुरुवात होणार ; अजित पवारांनी सांगितली गुड न्यूज

Sisters will receving money 30 June 2025

लाडक्या बहिणी फार आतुरतेने आपल्या जून महिन्याचा हफ्ता खात्यात जमा होण्याची फार आतुरतेने वाट बघत आहे. त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे जून महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना कधी मिळणार ? कधी खात्यात पैसे जमा होणार ? या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मोठी माहिती दिली आहे. राज्यातील पात्र महिलांना पुढील हफ्ता मिळण्याची घोषणा अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. 30 जून 2025 पासून लाडक्या बहि‍णींना पैसे मिळायला सुरुवात होणार असा अंदाज आहे. जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

Read More »