JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत शासकीय दन्त महाविदयालये आणि रुग्णालये येथे रु. १,३१,४००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर प्राध्यापक गट-अ संवर्ग आणि सहयोगी प्राध्यापक गट-अ संवर्गातील पदांच्या एकूण १९ भरतींसाठी अर्जाची सूचना

MPSC MMERS Dental Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed..

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत शासकीय दन्त महाविदयालये आणि रुग्णालये येथे रु. ५७,७००/- ते रु. २,११,५००/- वेतनावर सहाय्यक प्राध्यापक गट-ब संवर्गातील पदांच्या एकूण १२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC MMERS Dental AP Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

MPSC मार्फत हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी पदव्युत्तर शिक्षित/पी.एचडी. धारकांसाठी रु. १,३५,९००/- दरमहा वेतनावर शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थांतर्गत प्राचार्य, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ संवर्गातील एकूण २ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MPSC GHMCTP Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL), मुंबई येथे रु. ४०,०००/- ते  रु. १,४०,०००/- वेतनावर अधिकारी (वैदयकीय) आणि अभियंता (पर्यावरण) पदाच्या ६ भरतींअंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

RCFL MO/E Recruitment 2024 - Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications in prescribed...

Read More »

राईट्स लिमिटेड अंतर्गत BE (Civil) शिक्षितांसाठी रु. ७०,०००/- ते रु. २,२०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध अभियांत्रिकी व्यावसायिक पदांच्या एकूण ८ भरतींसाठी अर्जाची सूचना

RITES Ltd. EP Recruitment 2024 - RITES Ltd. invites Online applications till last date 23/1/2024 and has arranged interview...

Read More »

राईट्स लिमिटेड अंतर्गत BE/ME Civil आणि Geo technology शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ व्यवस्थापक (स्थापत्य) व रु. ७०,०००/- ते रु. २,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर उपमहाव्यवस्थापक (भूतांत्रिक) पदांच्या एकूण २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

RITES Ltd. DGM/SM Recruitment 2024 - RITES Ltd. invites Online applications till last date 28/1/2024 for the posts....

Read More »

राईट्स लिमिटेड अंतर्गत MBA/LLB/LLM शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- ते रु. १,४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक व्यवस्थापक (मनुष्य संसाधन) व रु. ९०,०००/- ते रु. २,४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर अतिरिक्त महाव्यवस्थापक (विधी) पदांच्या एकूण ७ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

RITES Ltd. AGM/AM Recruitment 2024 - RITES Ltd. invites Online applications till last date 25/1/2024 for the posts...

Read More »

राईट्स लिमिटेड (RITES) अंतर्गत MBA/अर्थशात्र/सांख्यिकी/अभियांत्रिकी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. ४०,०००/- ते रु. १,४०,०००/- वेतनावर विविध सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

RITES Ltd. AM (Multiple) Recruitment 2024 - RITES Ltd. invites Online applications till last date 27/1/2024 for the posts of Assistant...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत शासकीय वैदयकीय महाविदयालये येथे रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर प्राध्यापक, वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्गातील पदांच्या एकूण ७१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC MMERS Group-A Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »