JOIN Telegram
Tuesday , 4 March 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) अंतर्गत BE/B.Tech./B.Sc (Computer Science/Information Technology/Electronics)/BCA/MCA शिक्षितांसाठी रु. १०,००,०००/- ते रु. २५,००,०००/- दरवार्षिक वेतनावर माहिती तंत्रज्ञान कार्यकारी पदाच्या एकूण ५४ भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IPPB IT Executive Recruitment 2024 - India Post Payments Bank Limited (IPPB) invites Online applications in prescribed format....

Read More »

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबई ग्रंथालय आणि प्रशासन येथे विविध पदवीधरांसाठी रु. १९,९००/- ते रु. १,४२,४००/- पर्यंतच्या वेतनावर कायमस्वरूपी तत्वावर PA, उप लेखापाल, कनिष्ठ लघुलिपीक, कनिष्ठ टंकलेखक लिपिक, वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय लिपिक आणि ग्रंथालय सहाय्यक पदांच्या एकूण १५ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

ICT Mumbai Non-Technical Recruitment 2024 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online & Offline applications...

Read More »

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबई ग्रंथालय आणि प्रशासन येथे ITI/विविध पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २१,७००/- ते रु. १,३२,३००/- वेतनावर कायमस्वरूपी तत्वावर विविध ७४ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

ICT Mumbai Non-Teaching Recruitment 2024 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online & Offline applications...

Read More »

TISS अंतर्गत नवी दिल्ली येथे PG/Ph.D. (Management/Economics/Education/Statistics/Teacher Professional Development) शिक्षितांसाठी रु. ८०,०००/- ते रु. १,००,०००/- वेतनावर कार्यक्रम व्यवस्थापक-शिक्षक व्यावसायिक विकास व व्यवस्थापन (पूर्ण वेळ/अर्धवेळ) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

TISS Mumbai CETE Job 2024 - Centre of Excellence in Teacher Education (CETE), an Independent Centre at Tata Institute Of Social....

Read More »