JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे येथे ८ वी ते १० वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर क्षेत्र परिचर तथा ट्रॅक्टर चालक पदाच्या एकूण ३ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

VSI Pune Driver Recruitment 2023 - Vasantdada Sugar Institute, Pune has arranged interview on date 2/1/2024 for..

Read More »

महावितरण कार्यालय, हिंगोली येथे प्रशिक्षण सत्र २०२३-२४ साठी ८० आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahavitaran Hingoli Apprenticeship 2023 - Superintendent Engineer, Mahavitaran, Hingoli Board invites Online...

Read More »

गणेश क्वालिटी मशिन्स प्रायव्हेट लिमिटेड, इचलकरंजी, जि. कोल्हापूर येथे ITI/DME/B.Sc./BE शिक्षितांसाठी विपणन, उत्पादन आणि इतर कर्मचारीवृंद पदांच्या एकूण ८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

GQMPL Ichalkaranji Recruitment 2023 - Ganesh Quality Machines Pvt. Ltd., Ichalkaranji, Dist. Kolhapur invites Offline..

Read More »

डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES) संचलित चिंतामणराव वाणिज्य महाविदयालय, सांगली येथे MA/M.Com./M.Sc./Ph.D. धारकांसाठी अधिव्याख्याता पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

DES CCC Job Recruitment 2023 - Deccan Education Society's Chintamanrao College of Commerce, Sangli has arranged interview...

Read More »

IBPS मुंबई येथे B.Tech/B.E./M.Sc./B.Sc./BCA/MCA/M.Tech शिक्षितांसाठी रु. २५,५००/- ते रु. ६६,४९८/- पर्यंतच्या वेतनावर विविध माहिती तंत्रज्ञान मनुष्यबळ पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

IBPS IT Personnel Recruitment 2023 - Institute Of Banking Personnel Selection invites Offline applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित (FDCM), नागपूर येथे नामिकासुची अंतर्गत वन विभागातून मुख्य वनसंरक्षक आणि वनसंरक्षक पदावरून सेवानिवृत्त वन अधिकाऱ्यांकडून विविध सेवा घेण्यासाठी अर्जाची सूचना

FDCM Nagpur Job Recruitment 2023 - General Manager, Head Office, Forest Development Corporation Of Maharashtra...

Read More »

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत विविध पदवीधरांसाठी रु. २७,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक पर्यवेक्षक पदाच्या एकूण २०९ भरती जाहीर

AIESL AS Recruitment 2023 - Air India Engineering Services Limited invites Online applications in prescribed format till...

Read More »