JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) अंतर्गत BE (Electrical/Mechanical) शिक्षितांसाठी रु. ५५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक कार्यकारी (मोहीम) पदाच्या एकूण २२३ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NTPC AE (Operation) Recruitment 2024 - National Thermal Power Corporation Limited invites Online applications...

Read More »

सोलापूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर १० वी/१२ वी/आयटीआय उत्तीर्ण ते उच्च शिक्षितांसाठी रु. १५,०००/- ते रु. ५६,१००/- पर्यंतच्या वेतनावर गट ‘अ’ ते गट ‘ड’ विविध २२६ पदभरतींसाठीचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Solapur MNC Recruitment Exam Notification 2024 - Solapur Municipal Corporation, Solapur has Declared Exam Schedule to...

Read More »

MH-ESIC अंतर्गत ESIC मॉडेल हॉस्पिटल तथा अंधेरी, मुंबई येथे वरिष्ठ निवासी (आरएस) आणि वरिष्ठ निवासी-जीडीएमओ, पूर्णवेळ व अर्धवेळ विशेषज्ञ, पूर्णवेळ/अर्धवेळ अति विशेषज्ञ पदांच्या एकूण ३१ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

ESIC Mumbai Medical Recruitment 2024 - MH-ESIC, ESIC Model Hospital CUM ODC Andheri, Mumbai invites Offline...

Read More »

NHM, जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत टेलिकन्सल्टेशन हबसाठी ऑन कॉल तत्वावर नामिकसूची अंतर्गत वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) आणि विविध वैदयकीय विशेषज्ञ पदांच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Chandrapur TCH Recruitment 2024 - District Civil Surgeon, District Integrated Health & Family Welfare Society...

Read More »

जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत वैदयकीय अधिकारी – MBBS, अधिपरिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य अधिकारी (पुरुष) पदांच्या एकूण ३९ भरती जाहीर

NHM ZP Kolhapur 15th FC Recruitment 2024 - District Selection Committee Officer, District Council, Kolhapur invites...

Read More »

आयकर विभाग (ITD), पुणे येथे CA शिक्षितांसाठी इन्व्हेन्टरींचे मूल्यांकन करण्यासाठी कॉस्ट अकाऊंटंट म्हणून नोंदणी करण्यासाठी अर्जाची जाहिरात प्रकशित

ITD Pune CA Recruitment 2024 - Principal Chief Commissioner Of Income-Tax, Pune Region invites Offline applications in...

Read More »

MACS – आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथे M.Sc. (Microbiology/Biotechnology)/Ph.D. उमेदवारांसाठी रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर वैज्ञानिक-ब – जैवविविधता आणि जीवाश्मशास्त्र (कवक) पदावर नोकरीची संधी

ARI Pune Scientist-B Job 2024 - MACS - Agharkar Research Institute invites Online & Offline applications in prescribed format....

Read More »

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विधी पदवीधरांसाठी आकर्षक वेतनावर प्रधान महाव्यवस्थापक (कायदेविषयक), व्यवस्थापक (कायदेविषयक) आणि उपमहाव्यवस्थापक (कायदेविषयक) पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHAI Manager (Legal) Recruitment 2024 - National Highways Authority of India invites Online applications from officers...

Read More »