वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BMC मुंबई महानगरपालिकेत विविध पदासाठीं भरती ,अशा पद्धतीने करा अर्ज !

BMC Job Vacancy 2024

BMC Recruitment 2024 : मुंबई महानगर पालिकेत विविध पदासाठी भरती सुरु आहे . त्यामुंळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत . या नोकरीसाठी मासिक वेतन दर महा ९० हजार इतके राहणार आहे.

Read More »

NTPC मध्ये नोकरीची संधी विविध पदासाठी भरती सुरु , जाणून घ्या सविस्तर !

NTPC Recruitment 2024

NTPC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत.

Read More »

ज्ञानदा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, नागपूर येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिपाई तसेच पदवीधर/महिलांसाठी शाखा अधिकारी, लिपिक, रोखपाल, अभिकर्ता पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Dnyanda Credit Society Recruitment 2024 - Dnyanda Mahila Urban Co-operative Credit Society Limited, Nagpur invites Offline...

Read More »

RRB JE मध्ये 7934 पदांवर भरती, सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ सुवर्णसंधी !

RRB JE Recruitment 2024

RRB JE Recruitment 2024 : रेल्वे भर्ती बोर्ड, मुंबई यांनी कनिष्ठ अभियंता पदांच्या ही भरती राबवत आहे. या भरती प्रक्रियेतून 7934 पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.

Read More »

IOCL इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी! पगार १ लाखपेक्षा जास्त, जाणून घ्या सविस्तर

IOCL Recruitment 2024

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइलने ४६७ नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणारा उमेदवार २१ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतो.

Read More »

ITBPF अंतर्गत ANM/GNM/D. Pharm. शिक्षितांसाठी रु. २५,५००/- ते रु. १,१२,४००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मसिस्ट), उपनिरीक्षक (अधिपरिचारिका) आणि हेड कॉन्स्टेबल (प्रसविका) (फक्त महिला उमेदवार) पदांच्या एकूण २९ भरतींसाठी अर्जाची सूचना

ITBPF ANM/GNM/D. Pharm. Recruitment 2024 - Indo-Tibetian Border Police Force invites Online applications in prescribed format from.....

Read More »

ZP Chandrapur चंद्रपूर जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी!

ZP Chandrapur Recruitment 2024

ZP Chandrapur  Recruitment 2024 : चंद्रपूर जिल्हा परिषदे अंतर्गत कन्सल्टंट डॉक्युमेंटेशन एक्सपर्ट आणि आयटी कन्सल्टंट पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवाराला दर महिना ७० हजार रुपये इतके वेतन देण्यात येईल.

Read More »