JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नगरपरिषद आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली येथे स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधरांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर शहरस्तरीय तांत्रिक कक्ष (CLTC) येथे स्थापत्य अभियंता पदावर नोकरीची संधी

MC Ashta Dist. Sangli Job Recruitment 2023 - Ashta Municipal Council, Tq. Walwa, Dist. Sangli invites Offline applications...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), मुंबई अंतर्गत विविध उपनगरीय रुग्णालयांत विविध पदविकाधारक/पदवीधरांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ज्ञ, ऑप्टोमेट्रीस्ट, ओडिलॉजिस्ट पदांच्या एकूण ८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

BMC Hospitals Job Recruitment 2023 - Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed....

Read More »

जिल्हा निवड समिती, अकोला अंतर्गत किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कोतवाल पदाच्या १४७ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Akola Kotwal Job Recruitment 2023 - District Selection Committee, Akola invites Offline applications in prescribed format...

Read More »

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), सातारा (पूर्व) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी मिनी अंगणवाडी सेविका रु. ७,२००/- दरमहा वेतनावर आणि रु. ५,५००/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या एकूण १०४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Satara (East) Anganwadi Job Recruitment 2023 - Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development...

Read More »

श्री रामकृष्ण अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्यादित, अहमदनगर पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक – प्रशासन आणि लिपिक पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Ramkrishna Credit Society Job Recruitment 2023 - Shri Ramkrishna Urban Co-op. Credit Society Ltd., Ahmednagar invites....

Read More »

प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि., जालना येथे अभियांत्रिकी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षित आणि विज्ञान पदवीधर उमेदवारांसाठी माहिती तंत्रज्ञान अधिकारी आणि हार्डवेअर व नेटवर्क अभियंता पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Priyadarshani Bank Job Recruitment 2023 - Priyadarshani Nagari Sahakari Bank Ltd., Jalna invites Online applications till...

Read More »

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर, जि. अहमदनगर संचलित शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PRES Job Recruitment 2023 - Pravara Rural Education Society, Pravaranagar invites Offline applications till last...

Read More »