वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर व्यवस्थापक (तांत्रिक) आणि विविध उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण ६३ भरती जाहीर

NHAI DGM & M Recruitment 2024 - National Highways Authority of India invites Online applications from officers under the Central...

Read More »

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL), मुंबई येथे विविध पदवीधर/अभियांत्रिकी पदविका/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३४,०२०/- ते रु. २,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर उपअभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता – II, Fire Inspector, वरिष्ठ सहाय्यक (HR), विविध सहाय्यक महाव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण ९ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MMRCL Mumbai Recruitment 2024 - Mumbai Metro Rail Corporation Limited invites Online & Offline applications...

Read More »

भारतीय पॅकेजिंग संस्था (IIP), मुंबई येथे Degree in Science/Engineering/Technology/Post Graduate Diploma in Packaging (PGDP) शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर तांत्रिक सहाय्यक/प्रकल्प सहाय्यक पदावर नोकरीची संधी

IIP Mumbai TA/PA Job 2024 - The Indian Institute of Packaging invites Online applications in prescribed format till last date...

Read More »

भारतीय पॅकेजिंग संस्था (IIP), मुंबई येथे PhD (Packaging relevant Subject)/Masters (Engineering/Technology/Packaging Sector) शिक्षितांसाठी रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर संचालक पदावर नोकरीची सुवर्णसंधी

IIP Mumbai Director Job 2024 - The Indian Institute of Packaging invites Online & Offline applications in prescribed format...

Read More »

ICAR-NBSSLUP नागपूर येथे कृषी विज्ञान/अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक-I (YP-I) पदभरती जाहीर

ICAR-NBSSLUP YP-I Job 2024 -  Indian Council Of Agricultural Research - National Bureau of Soil Survey and Land Use Planning....

Read More »

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (JSPM), पुणे अंतर्गत शिक्षित उमेदवारांसाठी वाहतूक प्रभारी/पर्यवेक्षक पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JSPM Pune Supervisor Recruitment 2024 - Jayawant Shikshan Prasarak Mandal, Pune invites Offline applications till last date...

Read More »

ICMR-NIRRCH मुंबई येथे M.Sc./MVSc/BE/B.Tech/Medicine/Ph.D. (Science/Engineering/Technology/Pharma)/ MD/MS शिक्षितांसाठी रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदभरतीसाठी भरतींसाठी मुलाखतीची सूचना

ICMR-NIRRCH SPA Job 2024 - Indian Council Of Medical Research - National Institute For Reproductive & Child Health, Mumbai...

Read More »

ICMR-NIRRCH, मुंबई अंतर्गत पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २८,०००/- दरमहा वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III (PTS-III) आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II (PTS-II) पदांच्या एकूण १६ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

ICMR-NIRRCH PTS III & II Recruitment 2024 - Indian Council Of Medical Research - National Institute For Reproductive...

Read More »

MES संचलित बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळा पुणे येथे पदविका/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी B.Sc./M.Sc., B.Ed शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ४१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MES Pune Teacher Recruitment 2024 - Maharashtra Education Society, Pune invites Online applications till last date...

Read More »