वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण !

ITI Maharashtra

Government ITI trade list in Maharashtra : विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या राज्यातील १४ सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे म्हणजेच आयटीआयचे नामकरण करण्याची घोषणा कौशल्यविकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी केली.

Read More »