वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महावितरण मंडळ कार्यालय, जालना येथे प्रशिक्षण सत्र २०२४ साठी आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण १३३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Jalna Apprenticeship 2024 - Superintendent Engineer, Mahavitaran, Jalna Board invites Online & Offline....

Read More »

मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील न्यायिक सेवेत जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदांच्या एकूण ७ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BHC DJ/SCJ Recruitment 2024 - Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Online applications and Offline applications...

Read More »

चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन मंडळ, चंद्रपूर येथे इतर पदवी/पदव्युत्तर/वन्यजीव व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- एकरकमी वेतनावर अभ्यासक्रम संचालक आणि विषय तज्ज्ञ, रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस ट्रेनर, संगणक प्रयोगशाळा प्रशिक्षक आणि रु. २०,०००/- एकरकमी वेतनावर पीटीआय अँड ड्रिल इन्स्ट्रक्टर पदांच्या एकूण ८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

CFA Chandrapur Recruitment 2024 - Chandrapur Forest Academy of Administration, Development and Management, Chandrapur invites...

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ (DBATU), लोणेरे, जि. रायगड येथे अभियांत्रिकी/आर्किटेक्चर/फार्मसी पीएच.डी. धारकांसाठी रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर अधिष्ठाता (शैक्षणिक) आणि अधिष्ठाता (संशोधन व विकास) पदांवर नोकरीची सुवर्णसंधी

DBATU Dean (R&D and Academic) Job 2024 - Registrar, Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Dist. Raigad.....

Read More »

TMC ACTREC नवी मुंबई येथे M.Sc. (Life Sciences/Biotechnology/any related Biological Sciences) शिक्षितांसाठी रु. २३,०००/- दरमहा वेतनावर संशोधन सहाय्यक-एसएचआय पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

TMC ACTREC RA (M.Sc.) Job 2024 - Tata Memorial Centre's Advanced Centre For Treatment, Research & Education In....

Read More »

दि ओरिएंटल इंश्युरन्स कम्पनी लिमिटेड (OICL) अंतर्गत BE/B.Tech/LLB/B.Com/CA/MBA/B.Sc./MBBS/BDS शिक्षितांसाठी रु. ८५,०००/- दरमहा वेतनावर विविध प्रशासकीय अधिकारी (श्रेणी-I) पदांच्या एकूण १०० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

OICL AO Recruitment 2024 - The Oriental Insurance Company Ltd. invites Online applications in prescribed format from...

Read More »

शिवराज इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथे D.Ed./BA/B.Sc./MA/M.Sc./B.Ed. शिक्षितांसाठी विविध अध्यापक पदांच्या एकूण १५ भरतींसाठी अर्जाची सूचना

SEMS & Jr. College Gadhinglaj Recruitment 2024 - Karmaveer Vitthal Ramji Shinde Shikshan Sanstha's Shivraj English....

Read More »

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीला सुरुवात…

admission

Under the Right to Education Act (RTE), the admission process for 25 percent seats reserved for economically weaker sections in private schools in Pimpri-Chinchwad city is applicable, the registration process of the schools has been started from March 6. After the school registration process is completed, parents will be able …

Read More »