वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कृष्णा इंटरनॅशनल स्कूल, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर येथे M.Sc. Maths/पदवीधर, B.Ed./HSC DT. Ed. शिक्षितांसाठी रु. १०,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंतच्या वेतनावर मुख्याध्यापक, टीजीटी, पीआरटी, पूर्व-प्राथमिक/संगीत/क्रीडा शिक्षक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

KIS Dist. Chh. Sambhajinagar Recruitment 2024 - Krishna International School, Kannad, Dist. Chhatrapati Sambhajinagar invites....

Read More »

ताराराणी विदयापीठ संचलित कमला महाविदयालय, कोल्हापूर MA/M.Com./M.Sc. (B+)/NET/SET/B.Ed. शिक्षितांसाठी विविध विषय सीएचबी शिक्षक पदांच्या एकूण २३ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Kamala College Kolhapur Recruitment 2024 - Tararani Vidyapeeth's Kamala College, Kolhapur has arranged interview on date

Read More »

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ (PDKV), अकोला येथे B.Sc. (Agri.) शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कुशल मदतनीस पदांच्या एकूण ७ भरती अंतर्गत नोकरीची संधी

PDKV SH Recruitment 2024 - Senior Research Scientist, Cotton Research Institute, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) व १५ व्या वित्त आयोगांतर्गत महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत Sanitary Inspector Course उत्तीर्ण/GNM/B.Sc. (Nursing) शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर अधिपरिचारिका आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर बहुउद्देशीय सेवक पदांच्या एकूण ९३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NUHM Ch. Sambhajinagar 15th FC Recruitment 2024 - Commissioner, Municipal Corporation, Chh. Sambhajinagar invites Offline applications.......

Read More »

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), पिंपरी, पुणे अंतर्गत रुग्णालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PCMC Medical Faculty Recruitment 2024 - Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri, Pune invites Offline applications...

Read More »

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत MBA/PGDM/B.Tech/पदवीधरांसाठी रु. ४७,६२५/- ते रु. १,२४,६७०/- पर्यंतच्या वेतनावर विविध वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी आणि अधिकारी पदांच्या एकूण ४० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

AIESL HR Recruitment 2024 - Air India Engineering Services Limited invites Online & Offline applications in prescribed format...

Read More »

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर (MRSAC), नागपूर अंतर्गत M.Sc./M.Sc.Tech/M. Tech/ME/BE/B.Tech/BA/B.Sc/MA/M.Sc. (Geography)/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/- वेतनावर विविध वैज्ञानिक सहयोगी पदाच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MRSAC Nagpur SA Recruitment 2024 - Maharashtra Remote Sensing Application Center, Nagpur invites Offline applications in prescribed....

Read More »

सह्याद्री सहकारी साखर कारखाना लिमिटेड, यशवंतनगर, ता. कराड, जि. सातारा येथे B.Sc., ANSI/AVSI Sugar Tech. अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांसाठी मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट पदांच्या एकूण ४ भरती जाहीर

SSSKL Karad Manufg. Chemist Recruitment 2024 - Sahyadri Sahakari Sakhar Karkhana Ltd., Yashwantnagar, Tal. Karad.....

Read More »

पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर येथे LLB/LLM शिक्षितांसाठी विधी अधिकारी गट-अ, गट-ब आणि विधी अधिकारी पदांच्या एकूण १० भरतींसाठी अर्जाची सूचना

CPO Pune Law Officer Recruitment 2024 - Office Of Police Commissioner, Pune City invites Offline applications in prescribed...

Read More »

रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय संशोधन संस्था (आयुर्वेद) (RRAP), मुंबई येथे रु. ५३,३४०/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (आयु./जीवन विज्ञान) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

RRAP Mumbai SRF (Ayu/Life Sci.) Job 2024 - Ramdeo Anandilal Podar Central Research Institute (Ayu.), Mumbai invites Offline....

Read More »