वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आनंदाची बातमी !! ISRO मध्ये नोकरीची संधी ; पगार १ लाख ४२ हजार पर्यंत ! जाणून घ्या अर्ज कसा करायचा

ISRO Bharti 2025

इस्रोमध्ये नोकरी करण्याची इच्छित असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मार्फत सध्या विविध विभागांमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकऱ्यांसाठी आकर्षक पगार मिळणार असून, इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळणार आहे.

Read More »

RTMNU मध्ये ९२ प्राध्यापक पदांची भरती !

RTMNU Recruitment for 92 professor posts 2025

RTMNU मध्ये  कंत्राटी प्राध्यापकांची भरती होणार आहे. यासाठी एकूण रिक्त जागा ९२ आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत ३५ हून अधिक विभाग आणि तीन महाविद्यालयांचा समावेश होतो. बर्‍याच विभागांमध्ये तासिका तत्त्वावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. या भरती संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल. तर खाली दिलेली आहे. ती माहिती सविस्तर वाचा 

Read More »

आनंदाची बातमी !! SSC द्वारे २ हजार ४२३ विविध पदांची भरती सुरु ! आजच अर्ज करा

SSC Bharti for 2423 Posts 2025

मोठी आनंदाची बातमी आहे. एसएससी मार्फत २ हजार ४२३ विविध पदांच्या जागेसाठी भरतीप्रक्रिया सुरु आहे. या भरती मोहिमेअंतर्ग कॅन्टीन अटेंडंट, फ्युमिगेशन असिस्टंट, ज्युनियर इंजिनिअर, टेक्निकल सुपरिटेंडेंट, सिनियर सायंटिफिक असिस्टंट, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर, मॅनेजर कम अकाउंटंट, फायरमन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, टेक्निकल ऑफिसर यासह अन्य पदे भरली जाणार आहेत. या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून २०२५ ही आहे. अर्ज करण्याच्या आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.     

Read More »