JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आनंदाची मोठी बातमी !! लाडक्या बहिणींना मिळणार ३० हजार रुपयांचा आनंदाचा तोफा !

Ladki Bahin hafta April month

Beloved sisters will receive a joyful gift of ₹30,000 : राज्यातील लाडक्या बहिणींना एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने एक महत्वाची योजना सुरू केली आहे ज्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना ३० हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. या कर्जाचे वितरण कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून होणार आहे. या कर्जाचे परतफेड व्याज दरासह, हप्त्यांद्वारे केली जाईल.

Read More »