वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये २५० पदांची भरती सुरु , २१ लाखाचं पॅकेज ! जाणून घ्या अर्ज कसा करायचा

Union Bank of India Recruitment 2025

बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी ! युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये २५० संपत्ती व्यवस्थापक पदांची भरती सुरु आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे . अर्ज ऑनलाईन पद्धतीने कार्याचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ५ ऑगस्ट २०२५ पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ ही आहे. उमेदवारांनी वेळेपूर्वी अर्ज सादर करावा . अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया , पगार , वयोमर्यादा इ. माहिती खाली दिलेल्या लिंक वर  क्लिक करून जाणून घ्या.

Read More »

OICL मध्ये ५०० रिक्त पदांची भरती ,६२ हजार मिळणार पगार ; पात्रता पदवी पाहिजे ! तर मग आजच अर्ज करा

OICL Bharti 2025

जे उमेदवार पदवी उत्तीर्ण आहेत व ज्यांना उत्तम पगाराची नोकरी पाहिजे आहे. त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) अंतर्गत सहायक पदाच्या ५०० रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु आहे.  जे उमेदवार यासाठी इच्छुक आहेत त्यांनी १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. निवडलेल्या उमेदवारांना ६२ हजारापर्यंत वेतनश्रेणी मिळणार. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Read More »