वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खुशखबर ! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५००० रुपये ; जाणून घ्या काय अटी आहेत ?

PM-VBRY Scheme 2025

केंद्रसरकार अंतर्गत तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी दिलासा दायक बातमी आहे. PM - VBRY पीएम विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत १ ऑगस्ट २०२५ पासून देशातील पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून १५००० रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या .

Read More »

गोव्यात विविध सरकारी खात्यात २६१८ पदे रिक्त ; जाणून घ्या सविस्तर !

Job Vacancy in Goa 2025

गोव्या मध्ये विविध सरकारी खात्यात सुमारे २,६१८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची भरती कशी आणि कधी होईल या बद्दल सविस्तर जाणून घ्या.  राज्यातील ३५ सरकारी खात्यांमध्ये अजूनही २,६१८ पदे रिक्त असून, यामध्ये सर्वाधिक पदे वीज विभागात ५९७, वन विभागात ३०९ आणि सार्वजनिक बांधकाम विभागात २६५ पदे रिक्त असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. ही माहिती आमदार वीरेश बोरकर यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात देण्यात आली.

Read More »

आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार ५०० रुपयांचा लाभ ! जाणून घ्या माहिती

Mazi ladki bahin yojana new update

लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेत मोठा बदल करण्यात आला असून, काही पात्र महिलांना आता दरमहा पंधराशे रुपयांऐवजी फक्त पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत सुमारे ५० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला, २१ वर्षांखालील व ६५ वर्षांहून अधिक वयाच्या महिला, आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला, सरकारी कर्मचारी, कुटुंबात चारचाकी वाहन असणे किंवा एकापेक्षा अधिक योजना घेतलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

Read More »