JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ (PAHSU), सोलापूर येथे वैदयकशास्त्रसहित विविध पदव्युत्तर शिक्षित/NET/SET/GPAT/Ph.D. धारकांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३०,०००/- वेतनावर विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १२६ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

PAHSU Solapur AP Recruitment 2024

PAHSU Solapur AP Recruitment 2024 – Punyashlok Ahilyadevi Holkar, Solapur University, Solapur invites Offline applications in prescribed format & has arranged interview from date 22/07/2024 to 28/07/2024 for the various posts of Assistant Professors for academic year 2024-2025 in the University in Various Schools. There are total 126 vacancies. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, सोलापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २२/०७/२०२४ ते दि. २८/०७/२०२४ पर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२६ जागा 
नोकरीचे ठिकाण सोलापूर   
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २२/०७/२०२४ ते दि. २८/०७/२०२४. (वेळेविषयी सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • i) NET/SET/GPAT/Ph.D. धारक उमेदवार – रु. ३०,०००/- दरमहा.
    • ii) बिगर NET/SET/GPAT/Ph.D. उमेदवार – रु. २५,०००/- दरमहा.
    • iii) एम.बी.. – सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (SC/ST/VJ-NT/SBC/OBC/PWD उमेदवार). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.sus.ac.in/ आणि https://su.digitaluniversity.ac/ येथे भेट दया.
  • अर्ज आणि कागदपत्र छाननीसाठी उमीदवारांनी १ तास आधी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचे ठिकाण – व्यवस्थापन परिषद सभागृह, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, सोलापूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.sus.ac.in/ आणि https://su.digitaluniversity.ac/ येथे वेळोवेळी भेट दया.

PAHSU Solapur AP Recruitment 2024

  • Recruitment place – Solapur.
  • Posts’ name – Assistant Professor
  • Total vacancies – 126 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • i) NET/SET/GPAT/Ph.D. holder candidates – Rs. 30,000/- pm.
    • ii) Non NET/SET/GPAT/Ph.D. candidates – Rs. 25,000/- pm.
    • iii) For M.B.A. – As per sixth pay commission.
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (SC/ST/VJ-NT/SBC/OBC/PWD candidates). (For detailed procedure about fee payment Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – http://www.sus.ac.in/ & https://su.digitaluniversity.ac/.
  • Mode of application – Offline. (Refer PDF/Visit website)
  • Interview date & time – From date 22/07/2024 to 28/07/2024. (See table/Refer PDF/Visit Website for details of interview schedule)
  • Venue – Management Council Hall Of Punyashlok Ahilyadevi Holkar, Solapur University, Solapur.
  • The candidates should report before 01 hour to scrutinize the documents & Application form.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.sus.ac.in/ & https://su.digitaluniversity.ac/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *