JOIN Telegram

Saturday , 21 June 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

PMAY MC पालघर, जि. पालघर – रु. ३५,०००/- दरमहा वेतन ; स्थापत्य अभियंता पदावर नोकरीची संधी

Palghar MC PMAY CLTC Job 2025

Palghar MC PMAY CLTC Job 2025 – Chief Officer, Palghar Municipal Council, Tal. Palghar, Dist. Palghar has arranged interview on date 30/06/2025 for post of Civil Engineer at CLTC under Pradhanmantri Awas Yojna-Urban (PMAY). There is 1 vacancy. The job location is Palghar. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्याधिकारी, पालघर नगरपरिषद, ता. पालघर, जि. पालघर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत येथे शहरस्तरीय तांत्रिक कक्षासाठी (स्थापत्य अभियंता) पदभरतीसाठी दि. ३०/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पालघर नगरपरिषद, ता. पालघर, जि. पालघर शहरस्तरीय तांत्रिक कक्ष भरती २०२५

या पदांसाठी भरती शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (स्थापत्य अभियंता)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण ता. पालघर, जि. पालघर.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३०/०६/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण  पालघर नगरपरिषद कार्यालय, ता. पालघर, जि. पालघर ४०१४०४.
  • वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Palghar MC PMAY CLTC Job 2025

  • Recruitment place – Palghar, Dist. Palghar.
  • Posts’ name – CLTC (Civil Engineer).
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 35,000/- pm. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure,application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 30/06/2025 11.00 am to 02.00 pm.
  • Venue – Office of Palghar Municipal Council, Tal. Palghar, Dist. Palghar – 401404.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

PMAY MC जव्हार, जि. पालघर – स्थापत्य अभियंता पदावर नोकरीची संधी

Jawhar MC PMAY CLTC Job 2025

Jawhar MC PMAY CLTC Job 2025 – Chief Officer, Jawhar Municipal Council, Jawhar, Dist. Palghar invites Offline applications in prescribed format till last date 30/05/2025 for post of Civil Engineer at CLTC under Pradhanmantri Awas Yojna-Urban (PMAY). There is 1 vacancy. The job location is Jawhar, Dist. Palghar. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्याधिकारी, जव्हार नगरपरिषद, जव्हार, जि. पालघर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत येथे शहरस्तरीय तांत्रिक कक्षासाठी (स्थापत्य अभियंता) पदभरतीसाठी दि. ३०/०५/२०२५ रोजी  विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जव्हार नगरपरिषद, जव्हार, जि. पालघर शहरस्तरीय तांत्रिक कक्ष भरती २०२५

या पदांसाठी भरती शहरस्तरीय तांत्रिक कक्षासाठी स्थापत्य अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण जव्हार, जि. पालघर
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. ३०/०५/२०२५ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – जाहिरात बघावी. 
  • अर्ज शुल्क – रु. २००/-. (जाहिरात बघावी)
  • अर्ज खरेदीचा पत्ता – जव्हार नगरपरिषद कार्यालय, छत्रपती शिवाजीपथ, मेन रोड, जव्हार, जि. पालघर ४१३००१
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – जव्हार नगरपरिषद कार्यालय, छत्रपती शिवाजीपथ, मेन रोड, जव्हार, जि. पालघर ४१३००१.

Jawhar MC PMAY CLTC Job 2025

  • Recruitment place – Jawhar, Dist. Palghar.
  • Posts’ name – Civil Engineer.
  • Total vacancies – 1 post.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (See advertise
  • Payment – See advertise.
  • Application fee – Rs. 200/-. (See advertise)
  • Address to purchase application form –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, prescribed format application form, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office of Jawhar Municipal Council, Chhatrapati Shivajipath, Main Road, Jawhar, Dist. Palghar – 413001.
  • Last date for application – 30/05/2025 10.00 am to 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *