Table of Contents
Pavana Sahakari Bank Recruitment 2025
Pavana Sahakari Bank Recruitment 2025 – Pavana Sahakari Bank, Pune invites Offline applications till last date 27/10/2025 to fill up posts of Senior Manager & Junior Clerk in various disciplines, Chief Manager & Assistant Manager. The job location is Pune, Satara, Ahilyanagar, Solapur, Raigad & Thane. The Official website & PDF/Advertise is given below.
पवना सहकारी बँक, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, रायगड आणि ठाणे येथे मुख्य व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि विविध वरिष्ठ व्यवस्थापक व कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी दि. २७/१०/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पवना सहकारी बँक, पुणे भरती २०२५ | |
या पदांसाठी भरती | ![]() ![]() |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
नोकरीचे ठिकाण | पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, रायगड आणि ठाणे. (जाहिरात बघावी) |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – समक्ष/टपाल. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २७/१०/२०२५. |
- वयोमर्यादा – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष,अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा पत्ता – अध्यक्ष, पवना सहकारी बँक लिमिटेड, पुणे प्लॉट क्रमांक सी-२०, एच ब्लॉक, पिंपरी औद्योगिक क्षेत्र, ऑटो क्लस्टर जवळ, चिंचवड, पुणे – ४११ ०१९.
Pavana Sahakari Bank Recruitment 2025
- Recruitment place – Pune, Satara, Ahilyanagar, Solapur, Raigad & Thane. (See advertise)
- Posts’ name –
- Chief Manager (IT) – Data Centre/IT Manager.
- Senior Manager –
- IT – i) System Administrator ii) Network &Security Engineer
- Branch Manager
- Assistant Manager (IT) – NOC Operator (24×7)
- Junior Clerk –
- IT – Facilities & Electrical Technician
- Compliance/Documentation.
- Total vacancies – See advertise.
- Educational qualification – See advertise.
- Age limit – (See advertise) –
- Chief Manager – 40 to 50 years.
- 35 to 45 years –
- Senior Manager – IT
- Assistant Manager
- Junior Clerk – 25 to 35 years.
- Senior Manager – 30 to 40 years.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Offline.
- Address for application – Chairman, Pavana Co-operative Bank Ltd., Pune Plot No. C-20, H Block, Pimpri Industrial Area, Near Auto Cluster, Chinchwad, Pune – 411 019.
- Last date for application – 27/10/2025.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE