JOIN Telegram
Tuesday , 7 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुणे छावणी परिषद (PCB), पुणे येथे अग्निशमन यंत्रणा पुरवठा उपक्रम राबवण्यासाठी अर्जाची सूचना

PCB Pune Notification 2023

PCB Pune Notification 2023 Pune Cantonment Board, Pune invites sealed Expression Of Interest (EOI) till last date 2/3/2023 from Indian Consulting Agencies for undertaking provision of Firefighting System at Fashion Street Market, Kamble Maidan, Pune Cantonment. The Official website & PDF/Advertise is given below.

पुणे छावणी परिषद, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार फॅशन स्ट्रीट मार्केट, कांबळे मैदान, पुणे छावणी परिषद, पुणे येथे अग्निशमन यंत्रणा पुरवठा उपक्रम राबवण्यासाठी भारतीय सल्लागार संस्थांकडून दि. २/३/२०२३ पर्यंत मोहोरबंद स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

  • विषय – अग्निशमन यंत्रणा पुरवठा उपक्रम राबवणे.
  • सेवापुरवठा ठिकाण – फॅशन स्ट्रीट मार्केट, कांबळे मैदान, पुणे छावणी परिषद, पुणे.
  •  पात्रता निकष तपशील, अटी आणि शर्ती, संक्षिप्त मुद्दे,कामाची व्याप्ती आणि मूल्यांकनाचे निकष, अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यकता यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://pune.cantt.gov.in/ येथे भेट द्या.
  • अधिक तपशिलात माहितीसाठी संपर्क – छावणी कार्यकारी अभियंता, पुणे छावणी परिषद, गोळीबार मैदान, पुणे – ४११००१ कार्यालयीन वेळेत.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २/३/२०२३ दुपारी १६.०० वाजेपर्यंत.
  • अर्जाचा पत्ता – छावणी कार्यकारी अभियंता, पुणे छावणी परिषद, गोळीबार मैदान, पुणे – ४११००१ कार्यालयीन वेळेत.
  • सदर जाहिरातीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://pune.cantt.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Pune Cantonment Board, Pune Job Recruitment

  • Provision place – Pune
  • Subject – Expression Of Interest (EOI) for undertaking provision of Firefighting System
  • For all the details of qualification criteria, terms & conditions, submission requirement, brief objective, scope of work & evaluation criteria see advertise/ref. PDF/visit website – https://pune.cantt.gov.in/.
  • For further details contact – Cantt. Executive Engineer, Pune Cantonment Board, Golibar Maidan, Pune – 411001 during working hours.
  • Last date for application – 2/3/2023 till 16.00 pm.
  • Address for application – Cantt. Executive Engineer, Pune Cantonment Board, Golibar Maidan, Pune – 411001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said notification visit website – https://pune.cantt.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *