JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी सहाय्यक सरव्यवस्थापक, ईडीपी प्रभारी विविध व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PCBL Pune AGM/Manager Recruitment 2024

PCBL Pune AGM/Manager Recruitment 2024 – Prerana Co-Operative Bank Ltd., Pune invites Online/Offline applications till last date 21/07/2024 to fill up posts of Manager, Assistant Manager in various disciplines, Assistant General Manager & EDP Incharge. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक सरव्यवस्थापक, ईडीपी प्रभारी विविध व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २१/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) सहाय्यक सरव्यवस्थापक – कर्ज विभाग 
  • २) व्यवस्थापक – i) लेखापरीक्षण ii) शाखा iii) विपणन 
  • ३) अधिकारी – i) वसुली ll) प्रशिक्षण iii) मनुष्य संसाधन iv) सोशल मीडिया
  • ४) ईडीपी प्रभारी
  • ५) सहाय्यक व्यवस्थापक – 
    • सहाय्यक – i) विपणन ii) विपणन क्षेत्र 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.  
अर्ज पद्धती   ऑनलाईन/टपाल/कुरिअर
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/०७/२०२४. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ५० वर्षांपर्यंत –
      • सहाय्यक सरव्यवस्थापक – कर्ज विभाग 
      • अधिकारी – i) वसुली ll) प्रशिक्षण iii) मनुष्य संसाधन
      • व्यवस्थापक – लेखापरीक्षण
      • ईडीपी प्रभारी
    • ४० वर्षांपर्यंत – 
      • व्यवस्थापक – शाखा आणि विपणन 
      • सोशल मीडिया अधिकारी
    • ३५ वर्षांपर्यंत –
      • सहाय्यक – i) विपणन ii) विपणन क्षेत्र 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://preranabank.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – careers@preranabank.com.
  • अर्जाचा पत्ता – प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, लक्ष्मणनगर, डांगे चौक, थेरगाव, पुणे – ४११०३३.

PCBL Pune AGM/Manager Recruitment 2024

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Assistant General Manager – Loan Department
    • 2) Manager – i) Audit ii) Branch iii) Marketing 
    • 3) Officer – i) Recovery ll) Training iii) HR iv) Social Media
    • 4) EDP Incharge
    • 5) Assistant Manager – 
      • Assistant – i) Marketing ii) Marketing Field
  • Total vacancies – See advertise/Refer PDF/Visit website
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – (Refer PDF/Visit website) –
    • Up to 50 years –
      • Assistant General Manager – Loan Department
      • Officer – i) Recovery ll) Training iii) HR 
      • Manager – Audit
      • EDP Incharge
    • Up to 40 years – 
      • Manager – Branch & Marketing
      • Social Media Officer
    • Up to 35 years –
      • Assistant – i) Marketing ii) Marketing Field
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/visit website – https://preranabank.com/.
  • Mode of application – Online/By Post/Courier.
  • E-Mail ID for application – careers@preranabank.com.
  • Address for application – Prerana Co-Operative Bank Ltd., Laxman Nagar, Dange Chowk, Thergoan, Pune 411033.
  • Last date for application – 21/07/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *