JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

प्रदूषण नियंत्रण समिती, दादर नगर हवेली आणि दमण व दीव अंतर्गत रु. ३८,०००/- ते रु. १,००,०००/- वेतनावर ७ विविध पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

PCC DNH & DD Job Recruitment 2022

PCC DNH & DD Job Recruitment 2022 – Pollution Control Committee, Dadra Nagar Haveli and Daman & Diu invites  Offline applications in prescribed format till last date 25/11/2022 for the various posts. There are 7 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रदूषण नियंत्रण समिती, दादर नगर हवेली आणि दमण व दीव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदभरतीसाठी दि.  २५/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

प्रदूषण नियंत्रण समिती, दादर नगर हवेली आणि दमण व दीव भरती २०२२

या पदांसाठी भरती १) पर्यावरण अभियांत्रिकी  २) वैज्ञानिक ‘क’  ३) वैज्ञानिक ‘ब’  ४) सहाय्यक पर्यावरण अभियांत्रिकी ५) कनिष्ठ प्रकल्प अभियंता 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि.  २५/११/२०२२  संध्याकाळी ५.००  वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा –
    • पर्यावरण अभियांत्रिकी  आणि  वैज्ञानिक ‘क’– ४० वर्षांपर्यंत 
    • वैज्ञानिक ‘ब’  आणि  सहाय्यक पर्यावरण अभियांत्रिकी – ३५ वर्षांपर्यंत 
    • कनिष्ठ प्रकल्प अभियंता – ३० वर्षांपर्यंत 
  • वेतनमान –
    • पर्यावरण अभियांत्रिकी  आणि  वैज्ञानिक ‘क’– रु. १,००,०००/- दरमहा 
    • वैज्ञानिक ‘ब’  आणि  सहाय्यक पर्यावरण अभियांत्रिकी – रु. ८०,०००/- दरमहा 
    • कनिष्ठ प्रकल्प अभियंता – रु. ३८,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – सदस्य सचिव यांचे कार्यालय, प्रदूषण नियंत्रण समिती, १ला मजला, उद्योग भवन, भेंसलोर, नाणी दमण – ३९६२१०.

PCC DNH & DD Job Recruitment

  • Place of recruitment – Nani Daman
  • Post’s Name – 1) Environmental Engineering  2) Scientist ‘C’  3) Scientist ‘B’ 4) Assistant Environmental Engineer 5) Junior Project Engineer
  • Total no. of posts – 7
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment –
    • 1) Environmental Engineering – Rs. 1,00,000/- pm.
    • 2) Scientist ‘C’ – Rs. 1,00,000/- pm.
    • 3) Scientist ‘B’ – Rs. 80,000/- pm.
    • 4) Assistant Environmental Engineer – Rs. 80,000/- pm.
    • 5) Junior Project Engineer – Rs. 38,000/- pm.
  • Age limit –
    • Environmental Engineering & Scientist ‘C – Up to 40 years.
    • Scientist ‘B’ & Assistant Environmental Engineer – Up to 35 years.
    • Junior Project Engineer – Up to 30 years.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Mode of applicationOffline 
  • Address for application – Office Of The Member Secretory, Pollution Control Committee, 1st Floor, Udyog Bhavan, Bhenslore, Nani Daman – 396210.
  • Last date for applications – 25/11/2022  till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *