JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

प्राथमिक शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), पिंपरी अंतर्गत पदविका/पदवीधर उमेदवारांसाठी रु. २८,०००/- दरमहा वेतनावर ३२ कला शिक्षक पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

PCMC Art Teacher Job Recruitment 2023 

PCMC Art Teacher Job Recruitment 2023 – Primary Education Department, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri invites Offline applications in prescribed format from date 6/11/2023 for academic year 2023-2024 for the posts of Art Teacher for various subjects in Pimpri Chinchwad Municipal Corporation’s English, Marathi, Urdu Medium Primary Schools. There are 32 vacancies. The job location is Pimpri Chinchwad. The Official website & PDF/Advertise is given below.

प्राथमिक शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत उर्दू, इंग्रजी, मराठी माध्यम शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी कला शिक्षक पदभरतीसाठी दि. ६/११/२०२३ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

प्राथमिक शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी भरती २०२३

या पदांसाठी भरती कला शिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३२ जागा 
नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड
अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ६/११/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. २८,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव.

PCMC Art Teacher Job Recruitment 2023 

  • Place of recruitment – Pimpri Chinchwad
  • Post’s Name – Art Teacher.
  • Total no. of vacancies – 32 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – Rs. 28,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.pcmcindia.gov.in/.
  • Mode of application In Person.
  • Address for application – Old ‘D’ Zone Office, Karmveer Bhaurao Patil MNC Primary School, Pimprigaon.
  • Last date for applications – 6/11/2023  from 10.00 am to 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *