Table of Contents
PCMC Medical Faculty Recruitment 2024
PCMC Medical Faculty Recruitment 2024 – Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri, Pune invites Offline applications in prescribed format till last date 06/07/2024 for the posts of Professor, Associate Professor & Assistant Professor for various subjects at it’s Post Graduation Institution, Yashwantrao Chavan Memorial Hospital. There are total 32 vacancies. The job location is Pimpri, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ०६/०७/२०२४ रोजी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३२ जागा |
नोकरीचे ठिकाण | पिंपरी, पुणे. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. ०६/०७/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) प्राध्यापक – ५० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ५५ वर्षे (आरक्षण वर्ग)
- २) सहयोगी प्राध्यापक – ४५ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ५० वर्षे (आरक्षण वर्ग)
- ३) सहाय्यक प्राध्यापक – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) प्राध्यापक – रु. १,८५,०००/- दरमहा.
- २) सहयोगी प्राध्यापक – रु. १,७०,०००/- दरमहा.
- ३) सहाय्यक प्राध्यापक – रु. १,००,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चाणक्य प्रशासकीय कार्यालय, २ रा मजला, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे – ४११०१८.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
PCMC Medical Faculty Recruitment 2024
- Place of recruitment – Pimpri, Pune.
- Post’s Name – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Professor – Radiology
- 2) Associate Professor –
- Radiology
- Medicine
- General Surgery
- Ophthalmology
- 3) Assistant Professor –
- Radiology
- Medicine
- General Surgery
- Gynaecology & Obstetrics
- Anaesthesia
- Orthopaedics
- Paediatrics
- Pathology
- Community Medicine
- Total no. of seats – 32 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Professor – 50 years (UR) & 55 years (Reserved class)
- 2) Associate Professor – 45 years (UR) & 50 years (Reserved class)
- 3) Assistant Professor – 40 years (UR) & 45 years (Reserved class)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Professor – Rs. 1,85,000/- pm.
- 2) Associate Professor – Rs. 1,70,000/- pm.
- 3) Assistant Professor – Rs. 1,00,000/- pm.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.pcmcindia.gov.in/.
- Mode of application – Offline
- Address for applications – Post Graduation Institution, Yashwantrao Chavan Memorial Hospital, Chanakya Administrative Office, 2nd Floor, Sant Tukaram Nagar, Pimpri, Pune – 411018.
- Last date for applications – 6/07/2024 from 10.00 am to 1.00 pm.
- For updates about said recruitment visit website – https://www.pcmcindia.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.