JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), पुणे अंतर्गत तांत्रिक संवर्गातील तज्ज्ञ वैदयकीय अधिकारी पदांच्या एकूण ८० भरती जाहीर

PCMC MSO Recruitment 2023

PCMC MSO Recruitment 2023 – Medical Health Officer, Medical Head Department, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri invites Offline applications & has arranged interview on Every Monday till the vacancies get filled for the posts of Medical Specialist Officer, Technical Cadre on establishment of Health Department, PCMC. There are total 80 vacancies. The job location is Pimpri. The Official website & PDF/Advertise given below.

वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत आरोग्य विभाग येथे तांत्रिक संवर्गातील तज्ज्ञ वैदय अधिकारी पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून रिक्त पदभरती होईपर्यंत दर सोमवारी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८० जागा
नोकरीचे ठिकाण पिंपरी
अर्ज पद्धती समक्ष
मुलाखतीची तारीख आणि वेळ दर सोमवारी. (रिक्त पदभरती होईपर्यंत )
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, २ रा मजला, मुख्य कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवी इमारत, पिंपरी – ४११०१८.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

PCMC MSO Recruitment 2023

  • Recruitment Place – Pimpri 
  • Posts Name –
    • 1) Consultant (Health Inspector Grade)
    • 2) Junior Consultant/Registrar
    • 3) Houseman
  • Total Vacancies – 80 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.pcmcindia.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – Every Monday. (Till the vacancy gets filled) 
  • Venue – Office Of Head Of The Medical Department, 2nd Floor, Head Office, Pimpari Chinchwad Municipal Corporation Main Building, Pimpari – 411018.
  • For last date for application, address for application & interview ref. PDF/visit website –https://www.pcmcindia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावेa

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *