JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे NHM आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदांच्या एकूण २०१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

PCMC NHM 15th FC Recruitment 2024

PCMC NHM 15th FC Recruitment 2024 – Commissioner, Municipal Corporation, Pimpari Chinchwad invites Offline applications in prescribed format from date 12/06/2024 to 21/06/2024 to fill up posts of Medical Officer, Staff Nurse & Multi-Purpose Worker (Male) at Urban Health Welfare Centre under 15th Finance Commission & National Health Mission for Pimpari Chinchwad Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society. There are total 201 posts. The job location is Pimpari Chinchwad. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका, पिंपरी चिंचवड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ वा वित्त आयोग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे वैदयकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदभरतीसाठी दि. १२/०६/२०२४ ते दि. २१/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २०१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २०१ जागा 
नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड.
अर्ज पद्धती समक्ष
अर्ज करण्यासाठी तारीख 
  • दि. १२/०६/२०२४ ते दि. २१/०६/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.००. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) 
  • वैदयकीय अधिकारी रिक्त पदभरती – दर बुधवारी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
  • वेतनमान – (जाहिरात पहा/वेबसाईट बघावी) – 
    • १) वैदयकीय अधिकारी –
      • एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा.
      • बीएएमएस – रु. ४५,०००/- दरमहा.
    • २) अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा.
    • ३) बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) – रु. १८,५००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावंक कक्ष, वैदयकीय विभाग, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – ४११०१८.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

PCMC NHM 15th FC Recruitment 2024

  • Place of recruitment – Pimpari Chinchwad
  • Post’s Name – 1) Medical Officer 2) Staff Nurse 3) Multi-Purpose Worker (Male).
  • Total no. of posts – 201 posts
  • Educational qualification – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
    • 1) Medical Officer
      • MBBS – Rs. 60,000/- pm.
      • BAMS – Rs. 45,000/- pm.
    • 2) Staff NurseRs. 20,000/- pm.
    • 3) Multi-Purpose Worker (Male) – Rs. 18,000/- pm.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.pcmcindia.gov.in.
  • Mode of applicationIn Person
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Medical Department, 2nd Floor, Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bhavan, Pimpari – 4110018.
  • For MO vacancies – Applications will be accepted Every Wednesday 10.00 am to 5.00 pm at above address till the vacancies get filled.
  • Date for applications – 12/06/2024 to 21/06/2024 10.00 am to 5.00 pm. (Except govt. holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://www.pcmcindia.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *