JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत विविध रुग्णालयांत विविध विभागात विविध २०३ वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

PCMC Pimpri Pune Job Recruitment 2023

PCMC Pimpri Pune Job Recruitment 2023 – Medical Department, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 15/5/2023 to 17/5/2023 for the various posts of Medical Officer at various departments at it’s New Hospitals. There are 203 vacancies. The job location is Pimpri, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांतील विविध विभागात विविध वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १५/५/२०२३ ते दि. १७/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २०३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैद्यकीय सल्लागार २) कनिष्ठ सल्लागार/निबंधक ३) हाऊसमन. (PDF/वेबसाईट बघावी) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २०३ जागा 
नोकरीचे ठिकाण पिंपरी, पुणे
अर्ज पद्धती ऑफलाईन (जाहिरात/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १५/५/२०२३ ते दि. १७/५/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सूचना फलक येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – १८.
  • मुलाखतीचे ठिकाण – वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – १८.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PCMC Pimpri Pune Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Pimpri, Pune.
  • Post’s Name – 1) Consultant 2) Junior Consultant/Registrar 3) Houseman. (Ref. PDF/Visit website) 
  • Total no. of seats – 203.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 58 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.pcmcindia.gov.in/ & Notice Board Of Pimpri Chinchwad Municipal Corporation.
  • Mode of applicationOffline
  • Address for applications – HOD, Medical Department, Pimpri Chinchwad Municipal Corporation, 2nd Floor, Medical Department, Head Office, Pimpri – 18.
  • Interview date & time – 15/5/2023 to 17/5/2023 from 10.00 am to 3.00 pm.
  • Venue – HOD, Medical Department, Pimpri Chinchwad Municipal Corporation, 2nd Floor, Medical Department, Head Office, Pimpri – 18. (Ref. PDF/Visit website)
  • For updates about said recruitment visit website – https://www.pcmcindia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *