JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) येथे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ७,७००/- ते रु. ८,०५०/- पर्यंतच्या विद्यावेतनावर ३०३ व्यावसायिक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PCMC Trades Apprenticeship Notification 2023

PCMC Trades Apprenticeship Notification 2023 – Principal, Industrial Training Department, Pimpari Chinchwad Municipal Corporation, Pimpri invites Online & Offline applications in prescribed format till last date 22/11/2023 & 24/11/2023 respectively for the engagement of different Trade Apprentices. There are total 303 seats. The job location is Pimpari Chinchwad. The Official website & PDF/Advertise is given below.

प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यावसायिक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २२/११/२०२३ आणि दि. २४/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३०३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

औद्योगिक प्रशिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी भरती २०२३

या पदांसाठी भरती व्यावसायिक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३०३ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण पिंपरी चिंचवड.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख
  • ऑनलाईन – दि. २२/११/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. २४/११/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण.
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • विद्या वेतन – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट द्या.
  •  अर्जाची लिंक – https://www.apprenticeshipindia.org/login. (PDF/वेबसाईट बघावी)
  • उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची आणि इतर सर्व विहित प्रमाणपत्रांच्या  प्रति सूचनेप्रमाणे आणाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – औद्योगिक प्रशिक्षण विभाग,मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PCMC Trades Apprenticeship Notification 2023

  • Training Place – Pimpari Chinchwad.
  • Posts Name – Trade Apprentices

  • Total Vacancies – 303 posts.
  • Nature of posts – Apprenticeship
  • Training Period – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.pcmcindia.gov.in/.
  • Mode of application – Online & Offline. 
  • Application link – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
  • Last date online application – 22/11/2023 till 6.15 pm.
  • Candidates should bring in print out of online submitted application form & other prescribed certificate copies as per instructions.
  • Address for application – Industrial Training Department, Morwadi, Pimpari Chinchwad Municipal Corporation, Pimpri.
  • Last date for offline application – 24/11/2023 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.pcmcindia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *