Table of Contents
PCMC YCMH JR/MO Recruitment 2025
PCMC YCMH JR/MO Recruitment 2025 – Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri, Pune invites Online applications in prescribed format from date 02/07/2025 to 08/07/2025 for the posts of Junior Resident, Medical Officer & Blood Transfusion Officer at it’s Post Graduation Institution, Yashwantrao Chavan Memorial Hospital. There are total 66 vacancies. The job location is Pimpri, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये कनिष्ठ निवासी, वैदयकीय अधिकारी आणि रक्तसंक्रमण अधिकारी पदभरतीसाठी दि. ०२/०७/२०२५ ते दि. ०८/०७/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ६६ जागा |
नोकरीचे ठिकाण | पिंपरी, पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. ०२/०७/२०२५ ते दि. ०८/०७/२०२५. |
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – http://103.224.247.133:8080/PCMCRecruitment/.
- पत्ता – पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चाणक्य कार्यालय, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे – ४११०१८.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
PCMC YCMH JR/MO Recruitment 2025
- Place of recruitment – Pimpri, Pune.
- Post’s Name –
- 1) Junior Resident
- 2) Medical Officer –
- i) CMO
- ii) Shift Duty – a) PM Centre b) ICU
- 3) Blood Transfusion Officer
- Total no. of seats – 66 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/refer PDF/visit website – https://www.pcmcindia.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – http://103.224.247.133:8080/PCMCRecruitment/.
- Address – Post Graduation Institution, Yashwantrao Chavan Memorial Hospital, Chanakya Office, Sant Tukaram Nagar, Pimpri, Pune-411018.
- Date for applications – 02/07/2025 to 08/07/2025.
- For updates about said recruitment visit website – https://www.pcmcindia.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE