Table of Contents
PDKV Akola CNOART Recruitment 2025
PDKV Akola CNOART Recruitment 2025 – Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola invites Offline applications in prescribed format till last date 30/06/2025 & has arranged interview on date 03/07/2025 for the posts of Research Associate & Senior Research Fellow and interview on date 04/07/2025 for the posts of Young Professional-I, Office Assistant & Skilled Labour under project in Department of Agronomy, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola. There are total 11 posts. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ एग्रोनॉमी येथे प्रकल्प अंतर्गत संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहअध्यायी, तरुण व्यावसायिक-I, कार्यालय सहाय्यक आणि कुशल मजूर पदभरतीसाठी दि. ३०/०६/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहअध्यायी पदांसाठी दि. ०३/०७/२०२५ रोजी तर तरुण व्यावसायिक-I, कार्यालय सहाय्यक, कुशल मजूर पदांसाठी दि. ०४/०७/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | १) संशोधन सहाय्यक २) वरिष्ठ संशोधन सहअध्यायी ३) तरुण व्यावसायिक-I ४) कार्यालय सहाय्यक ५) कुशल मजूर |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ११ जागा |
नोकरीचे ठिकाण | अकोला. |
अर्ज पद्धती | समक्ष. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. ३०/०६/२०२५. |
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) संशोधन सहाय्यक – रु. ५८,०००/- दरमहा.
- २) वरिष्ठ संशोधन सहअध्यायी – रु. ३५,०००/- दरमहा.
- ३) तरुण व्यावसायिक-I – रु. २५,०००/- दरमहा.
- ४) कार्यालय सहाय्यक – रु. २५,०००/- दरमहा.
- ५) कुशल मजूर – रु. १५,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pdkv.ac.in येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – विभागप्रमुख, कृषीविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – (PDF/वेबसाईट बघावी) –
- संशोधन सहाय्यक आणि वरिष्ठ संशोधन सहअध्यायी – दि. ०३/०७/२०२५ सकाळी १०.०० वाजता.
- तरुण व्यावसायिक-I, कार्यालय सहाय्यक, कुशल मजूर – दि. ०४/०७/२०२५ सकाळी १०.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – प्रमुखांचे दालन, डिपार्टमेंट ऑफ एग्रोनॉमी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला.
PDKV Akola CNOART Recruitment 2025
- Recruitment Place – Akola.
- Posts Name – 1) Research Associate 2) Senior Research Fellow 3) Young Professional-I 4) Office Assistant 5) Skilled Labour
- Total Seats – 11 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Research Associate – Rs. 58,000/- pm.
- 2) Senior Research Fellow – Rs. 35,000/- pm.
- 3) Young Professional-I – Rs. 25,000/- pm.
- 4) Office Assistant – Rs. 25,000/- pm.
- 5) Skilled Labour – Rs. 15,000/- pm.
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF & visit website – https://www.pdkv.ac.in.
- Mode of applications – Offline.
- Address for application – Head of the Department, Department of Agronomy, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola.
- Last date for application – 30/06/2025.
- Interview date & time – (Ref. PDF/Visit website) –
- Research Associate, Senior Research Fellow – 03/07/2025 at 10.00 am.
- Young Professional – I, Office Assistant and Skilled labour – 04/07/2025 at 10.00 am.
- Venue – Chamber of Head, Department of Agronomy, Dr. PDKV, Akola.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
PDKV अकोला अंतर्गत रु. ५४,०००/- पर्यंत वेतनावर ‘या’ पदासाठी मुलाखत आयोजित
PDKV DE RA Job 2024
PDKV DE RA Job 2024 – Head, Department Of Entomology, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 30/12/2024 for the post of Research Associate. There is 1 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या नागपूर केंद्र येथे संशोधन सहयोगी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवून दि. ३०/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
PDKV भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | संशोधन सहयोगी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | समक्ष. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ३०/१२/२०२४ सकाळी १०.०० वाजता. |
- वयोमर्यादा – ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे (खुला प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pdkv.ac.in येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – प्रमुखांचे दालन, कीटकशास्त्र विभाग, PGI, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला.
PDKV DE RA Job 2024
- Recruitment Place – Nagpur.
- Posts Name – Research Associate.
- Total Seats – 1 post.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – Not more than 38 years (UR). (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.pdkv.ac.in.
- Mode of applications – In Person.
- Interview date & time – 30/12/2024 at 10.00 am.
- Venue – Chamber Of Head, Department Of Entomology, PGI, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE