Table of Contents
PDKV PAP Group-D Recruitment 2025
PDKV PAP Group-D Recruitment 2025 – Registrar, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola invites Online applications exclusively from Project Affected Persons (PAPs) of University project who has given their lands for this project (Agriculture University), Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola from date 10/03/2025 to 10/04/2025 to fill up various Group-D posts under Special Recruitment Scheme. There are total 529 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
कुलसचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसारविशेष भरती प्रक्रिये अंतर्गत येथे गट-ड संवर्ग पदभरतीसाठी विशेषत्वाने संबंधित कृषी विदयापीठासाठी ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात जमिनी दिलेल्या आहेत अशा प्रकल्प बाधित व्यक्तींकडून (प्रकल्पग्रस्त) दि. १०/०३/२०२५ ते दि.१०/०४/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५२९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला भरती २०२५
या पदांसाठी भरती
- गट-ड संवर्ग –
- प्रयोगशाळा परिचर
- परिचर
- ग्रंथालय परिचर
- चौकीदार
- माळी
- व्हॉल्व्हमॅन
- मत्स्य सहाय्यक
- मजूर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ५२९ जागा नोकरीचे ठिकाण अकोला. अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्ज करण्यासाठी तारीख दि. १०/०३/२०२५ ते दि. १०/०४/२०२५.
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-
- प्रयोगशाळा परिचर
- रु. १६,६००/- ते रु. ५२,४००/-
- व्हॉल्व्हमॅन
- रु. १५,०००/- ते रु. ४७,६००/-
- परिचर
- चौकीदार
- ग्रंथालय परिचर
- माळी
- मत्स्य सहाय्यक
- मजूर
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pdkv.ac.in येथे भेट दया.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.pdkv.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.
PDKV PAP Group-D Recruitment 2025
- Recruitment place – Ahilyanagar.
- Posts’ name –
- Group-D cadre –
- Laboratory Attendant
- Attendant
- Library Attendant
- Valveman
- Watchman
- Gardener
- Fisheries Assistant
- Labourer
- Total vacancies – 529 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 19,900/- to Rs. 63,200/-
- Laboratory Attendant
- Rs. 16,600/- to Rs. 52,200/-
- Valveman
- Rs. 15,000/- to Rs. 47,600/-
- Attendant
- Library Attendant
- Watchman
- Gardener
- Fisheries Assistant
- Labourer
- Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.pdkv.ac.in.
- Mode of applications – Offline.
- Date for application – 10/03/2025 to 10/04/2025.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.pdkv.ac.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ (PDKV), अकोला अंतर्गत कृषी व्यवसाय उष्मायान केंद्र येथे M.Tech/MBA/CA/PGDM/तत्सम शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर सहाय्यक व्यवस्थापक पदभरती जाहीर
PDKV AM R-ABI Job 2024
PDKV AM R-ABI Job 2024 – Principle Investigator & CEO, Agri-Business Incubation Centre, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola invites Offline applications in prescribed format till last date 20/08/2024 for the post of Assistant Manager at Agri Bussiness Incubator. There is 1 post. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रधान अन्वेषक व मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी व्यवसाय उष्मायान केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २०/०८/२०२४ पर्यँत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | सहाय्यक व्यवस्थापक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | अकोला |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. २०/०८/२०२४. |
- वयोमर्यादा – कमाल ५० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pdkv.ac.in/ आणि https://www.utkarshrabiakola.com/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – प्रधान अन्वेषक व मुख्य कार्यकारी अधिकारी, R-ABI, कृषी व्यवसाय उष्मायान केंद्र, शाहिद स्तंभाजवळ, उपकुलगुरू यांच्या कार्यालयाजवळ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला – ४४४१०४.
PDKV AM R-ABI Job 2024
- Training Place – Akola
- Posts Name – Assistant Manager
- Total Seats – 1 post.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – Maximum 50 years. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF & visit website – https://www.pdkv.ac.in/ & https://www.utkarshrabiakola.com/.
- Mode of applications – Offline.
- Address for application – Principle Investigator & CEO, R-ABI, Agri-Business Incubation Centre, Near Shahid Stambh, Opposite To Vice Chancellor Office, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola – 444104.
- Last date for application – 20/08/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE