JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ (PDKV), अकोला येथे M.Sc. (Soil Sci. & Agril. Chemistry)/Diploma (Agriculture) शिक्षितांसाठी रु. १६,५००/- दरमहा वेतनावर कुशल मदतनीस आणि रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदांच्या २ भरती अंतर्गत नोकरीची संधी

PDKV SRF/SH Recruitment 2024

PDKV SRF/SH Recruitment 2024 – Head, Department of Soil Science, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 26/6/2024 for the posts of Skilled Helper & Senior Research Fellow. There are total 2 posts. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

विभाग प्रमुख, मृदा विज्ञान विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कुशल मदतनीस आणि वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २६/६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला भरती २०२४

या पदांसाठी भरती १) कुशल मदतनीस २) वरिष्ठ संशोधन अध्ययेता 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण अकोला
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २६/६/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कुशल मदतनीस – रु. १६,५००/- दरमहा.
    • २) कार्यालय सहाय्यक – रु. ३१,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pdkv.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – विभाग प्रमुख यांचे दालन, मृदा विज्ञान विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला.

PDKV SRF/SH Recruitment 2024

  • Training Place – Akola
  • Posts Name – 1) Skilled Helper 2) Senior Research Fellow
  • Total Seats – 2 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Skilled Helper – Rs. 16,500/- pm.
    • 2) Senior Research Fellow – Rs. 31,000/- pm.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF & visit website – https://www.pdkv.ac.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Interview date & time – 26/6/2024 at 11.00 am onwards
  • Venue – Chamber of Head, Department of Soil Science, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *