JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट, अमरावती येथे विविध ३३ शैक्षणिक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PDNI Amravati Job Recruitment 2023

PDNI Amravati Job Recruitment 2023 – Shri Shivaji Education Society, Amravati’s Dr. Panjabrao Deshmukh Nursing Institute, Amravati invites Offline prescribed format applications till last date 17/4/2023 for posts of Professor cum Principal, Professor cum Vice Principal, Professor, Associate Professor/Reader, Assistant Professors/Lecturer, Tutor/Clinical Instructor. There are 33 vacancies. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, अमरावती संचलित डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट, अमरावती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक तथा प्राचार्य, प्राध्यापक तथा उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/रीडर, सहायक प्राध्यापक/व्याख्याता, ट्यूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदभरतीसाठी दि. १७/४/२०२३ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट, अमरावती भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक तथा प्राचार्य २) प्राध्यापक तथा उपप्राचार्य ३) प्राध्यापक ४) सहयोगी प्राध्यापक/रीडर ५) सहायक प्राध्यापक/व्याख्याता ६) ट्यूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३३ जागा 
नोकरीचे ठिकाण अमरावती.
अर्ज पद्धती  ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/४/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ आणि https://pdnursing.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सचिव, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, अमरावती संचलित डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट, शिवाजीनगर, अमरावती – ४४४६०३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ आणि https://pdnursing.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Dr. Panjabrao Deshmukh Nursing Institute, Amravati Job Recruitment

  • Place of recruitment – Amravati.
  • Post’s Name –
    • 1) Professor cum Principal
    • 2) Professor cum Vice Principal
    • 3) Professor
    • 4) Associate Professor/Reader
    • 5) Assistant Professors/Lecturer
    • 6) Tutor/Clinical Instructor
  • Total no. of vacancies – 33.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.muhs.ac.in/ & https://pdnursing.org/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – The Secretary, Shri Shivaji Education Society’s, Dr. Panjabrao
    Deshmukh Nursing Inst
    itute, Shivajinagar, Amravati 444 603
    .
  • Last date for application date – 17/ 04/2023 till 4.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ & https://pdnursing.org/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *