JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ८०० क्षेत्र अभियंता आणि क्षेत्र पर्यवेक्षक पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

PGCIL Job Recruitment 2022

PGCIL Job Recruitment 2022 – Power Grid Corporation Of India Limited invites Online applications in prescribed format from date 21/11/2022 to 11/12/2022 for engagement of Field Engineer & Field Supervisor.  There are 800 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध क्षेत्र अभियंता आणि क्षेत्र पर्यवेक्षक पदभरतीसाठी दि. २१/११/२०२२ ते दि. ११/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२२

या पदांसाठी भरती
  • क्षेत्र अभियंता – i) विद्युत ii) Electronics & Communication iii) माहिती आणि तंत्रज्ञान 
  • क्षेत्र पर्यवेक्षक – i) विद्युत ii) Electronics & Communication
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८०० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २१/११/२०२२  संध्याकाळी १७.०० वाजेपासून ते दि. ११/१२/२०२२ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २९ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क –
    • क्षेत्र अभियंता – रु. ४००/- (SC/ST/PwBD/Ex-SM वगळून)
    • क्षेत्र पर्यवेक्षक – रु. ३००/- (SC/ST/PwBD/Ex-SM वगळून)
  • अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.powergrid.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.powergrid.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.powergrid.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PGCIL Job Recruitment

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –
    • 1) Field Engineer – i) Electrical ii) Electronics & Communication iii) IT
    • 2) Field Supervisor – i) Electrical ii) Electronics & Communication
  • Total no. of vacancies – 800
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 29 years (Ref. PDF/Visit website)
  • Application fee –
    • Field Engineer (Electrical/E&T/IT)  – Rs. 400/- (SC/ST/PwBD/Ex-SM are exempted from payment of Application Fee.)
    • Field Supervisor (Electrical/E&C) – Rs. 300/- (SC/ST/PwBD/Ex-SM are exempted from payment of Application Fee.)
  • For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.powergrid.in/.
  • Mode of applicationOnline
  • Application link – https://www.powergrid.in/.
  • Date for applications – 21/11/2022  from 17.00 pm to 11/12/2022 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.powergrid.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *