JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे रु. २७,५००/- विद्यावेतनावर २११ विद्युत (EE), स्थापत्य (CE), इलेक्ट्रॉनिक्स  (EC) मध्ये पदविका प्रशिक्षणार्थी (DT) भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता गट-IV (S1) पदावर नोकरीची संधी

PGCIL Job Recruitment 2022

PGCIL Job Recruitment 2022 – Power Grid Corporation Of India Limited invites Online applications in prescribed format till last date  31/12/2022 from Diploma Engineers for engagement as Diploma Trainees (DT) in Electrical (EE), Civil (CE) and Electronics (EC) for its various regions/Corporate Telecom Department.  There are 211 vacancies. Tentative date of Written Test is in month of Feb-2023 for selection procedure. The Official website & PDF/Advertise is given below.

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध विभाग/दूरसंचार निगम विभाग येथे विद्युत (EE), स्थापत्य (CE), इलेक्ट्रॉनिक्स  (EC) मध्ये पदविका प्रशिक्षणार्थी (DT) भरतीसाठी पदविका अभियंता उमेदवारांकडून दि. ३१/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड प्रक्रियेसाठी प्रस्तावित लेखी परीक्षा फेब्रुवारी-२०२३ मध्ये घेतली जाईल. या भरती अंतर्गत एकूण २११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२२

या पदांसाठी भरती पदविका प्रशिक्षणार्थी (DT) – i) विद्युत (EE) ii) स्थापत्य (CE) iii) इलेक्ट्रॉनिक्स  (EC)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी –

  • मान्यताप्राप्त तांत्रिक शिक्षण मंडळ/संस्थेतून संबंधित अभियांत्रिकी शाखेत ३ वर्षांचे पूर्णवेळ नियमित पदविका शिक्षण
  • पदविकेसोबत/पदविकेशिवायचे उच्च तांत्रिक शिक्षण बीई/बीटेक/एमई/एम टेक भरतीसाठी प्रवेशित नाही.
एकूण पद संख्या २११ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३१/१२/२०२२ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २७ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • विद्यावेतन – रु. २७,५००/- (PDF/वेबसाईट बघावी)
  • प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना वेतनश्रेणी रु. २५,०००-३%-१,१७,५०० (IDA) निरीक्षक श्रेणीतील कनिष्ठ अभियंता गट-IV (S1) म्हणून घेतले जाईल.
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (SC/ST/PwBD/Ex-SM वगळून)
  • अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी https://www.powergrid.in/online-payment-application-fees येथे भेट द्या.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.powergrid.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.powergrid.in/.
  • प्रस्तावित लेखी परीक्षा तारीख – फेब्रुवारी-२०२३ मध्ये.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.powergrid.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PGCIL Job Recruitment

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Diploma Trainees (DT) in Electrical (EE), Civil (CE) and Electronics (EC)
  • Total no. of vacancies – 211
  • Educational qualification – Full-Time Regular Three Years Diploma in relevant discipline of engineering from recognized Technical Board/ Institute.
  • Higher technical qualification like B.Tech./BE/M.Tech./ ME etc. with or without Diploma is not
    allowed.
  • Stipend – Rs. 27,500/- pm (Ref. PDF/Visit website)
  • On successful completion of training, the candidates will be absorbed as Junior Engineer Gr-IV (S1) in the Supervisory category in the pay scale of Rs. 25,000 –3%- 1,17,500 (IDA).
  • Age limit – 27 years (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 300/- (SC/ST/PwBD/Ex-SM are exempted from payment of Application Fee.)
  • For detailed instructions regarding payment of the application fee visit website – https://www.powergrid.in/online-payment-application-fees.
  • For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.powergrid.in/.
  • Mode of applicationOnline
  • Application link – https://www.powergrid.in/.
  • Date for applications – 31/12/2022  till 23.59 pm.
  • Tentative date of Written Test – In month of Feb-2023.
  • For updates about said recruitment visit website – https://www.powergrid.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Registration Link

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *