JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे रु. ७०,०००/- ते रु. २,००,०००/- आणि रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/- वेतनावर अनुक्रमे उपव्यवस्थापक आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या २३ भरती अंतर्गत नोकरीची संधी

PGCIL Job Recruitment 2022

PGCIL Job Recruitment 2022 – Power Grid Corporation Of India Limited invites Online applications in prescribed format from date 23/12/2022 to 14/1/2023 for engagement of various Dy. Manager & Asstt. Manager. There are 23 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध उपव्यवस्थापक आणि सहायक व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २३/१२/२०२२ ते दि. १४/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२२

या पदांसाठी भरती
  • उपव्यवस्थापक –
    • i) AI/ML
    • ii) SAP –
      • HCM/ PR, TRM, MM, QM, BA, PS 
      • BASIS ECC, S4HANA, EP&UIP
      • Cyber Security
  • सहायक व्यवस्थापक – 
    • i) Cloud Infrastructure Mgmt
    • ii) Data Engineer
    • iii) SAP-ABAP, Webdynpro, ABAP-SRM with FPM, ABAP-HCM, ABAP-Workflow, ABAP-FI, PI/PO Integration
    • iv) Open Source Appln. Developer
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २३/१२/२०२२  संध्याकाळी १७.०० वाजेपासून ते दि. १४/१/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)
    • उपव्यवस्थापक – ३६ वर्षे 
    • सहायक व्यवस्थापक – ३३ वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PwBD/Ex-SM वगळून) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.powergrid.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.powergrid.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.powergrid.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PGCIL Job Recruitment

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –
    • 1) Dy. Manager –
      • i) AI/ML
      • ii) SAP –
        • HCM/ PR, TRM, MM, QM, BA, PS 
        • BASIS ECC, S4HANA, EP&UIP
        • Cyber Security
    • 2) Asstt. Manager 
      • i) Cloud Infrastructure Mgmt
      • ii) Data Engineer
      • iii) SAP-ABAP, Webdynpro, ABAP-SRM with FPM, ABAP-HCM, ABAP-Workflow, ABAP-FI, PI/PO Integration
      • iv) Open Source Appln. Developer
  • Total no. of vacancies – 23
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) 
    • Dy. Manager – 36 years
    • Asstt. Manager – 33 years 
  • Application fee – Rs. 500/- (SC/ST/PwBD/Ex-SM are exempted from payment of Application Fee.)
  • For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.powergrid.in/.
  • Mode of applicationOnline
  • Application link – https://www.powergrid.in/.
  • Date for applications – 23/12/2022  from 17.00 pm to 14/1/2023 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.powergrid.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *