JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे अंतर्गत शाळांमध्ये १२४ शिक्षक पदभरतींची सूचना

PMC STED Pune Job Recruitment 2022

PMC STED Pune Job Recruitment 2022 – Secondary & Technical Education Department, Pune Municipal Corporation, Pune invites Offline applications in prescribed format from date 19/12/2022 to 28/12/2022 for the various Teaching posts in the PMC’s Secondary, Higher Secondary & Night Schools. There are 124 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे संचलित माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि रात्र प्रशाळांमध्ये शिक्षक पदभरतीसाठी दि. १९/१२/२०२२ ते दि. २८/१२/२०२२ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदभरती अंतर्गत एकूण १२४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती शिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२४ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती हस्तपोच (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/१२/२०२२  ते दि. २८/१२/२०२२ सकाळी ११.०० ते दुपारी २.०० (दि. २४/१२/२०२२ आणि दि. २५/१२/२०२२ वगळून)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.pmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे – वैयक्तिक माहितीसह संपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज, सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत छायाप्रती.
  • अर्जाचा पत्ता – शिक्षणाधिकारी, माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षण कार्यालय, पुणे महानगरपालिका, भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे- ४११००५..
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.pmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Pune MNC STED, Pune Job Recruitment

  • Recruitment place – Pune
  • Posts’ name – Teacher
  • Total vacancies – 28
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.pmc.gov.in/.
  • Mode of applications – By Hand.
  • Address for application – Education Officer, Secondary & Technical Education, Bahusaheb Shorole Bhavan, Juna Tofkhana, Shivaji Nagar, Pune – 411005.
  • Last date for application – 19/12/2022 to 28/12/2022 11.00 am to 2.00 pm. (Except 24/12/2022 to 25/12/2022).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.pmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *