JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई पूर्व टपाल विभाग, मुंबई अंतर्गत किमान १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा अभिकर्ता (Postal Life Insurance Agent) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Postal Life Insurance Department Mumbai Job 2023

Postal Life Insurance Mumbai Job 2023 Postal Life Insurance Department, East Mumbai has arranged interviews on date 10/2/2023 for the post of Postal Life Insurance Agent under East Mumbai Postal Life Insurance Department. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई पूर्व  टपाल विभाग,  मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई पूर्व  टपाल विभागासाठी येथे टपाल जीवन विमा अभिकर्ता पदभरतीसाठी दि. १०/२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मुंबई पूर्व  टपाल विभाग भरती २०२३

या पदांसाठी भरती टपाल जीवन विमा अभिकर्ता (Postal Life Insurance Agent)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १२ वी उत्तीर्ण (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण जाहिरात बघावी.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १०/२/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत 
मुलाखतीचे ठिकाण वरिष्ठ अधीक्षक, टपाल कार्यालय, ३रा मजला दादर मुख्य टपाल कार्यालय, डॉ. आंबेडकर रोड, दादर (पूर्व), मुंबई – ४०००१४.
  • वयोमर्यादा – १८ ते ५० वर्षे.
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • परीक्षा आणि प्रशिक्षण शुल्क – रु. ४००/-.
  • तात्पुरता परवाना शुल्क – रु. ५०/-.
  • सुरक्षा जमा ठेव शुल्क – रु. ५०००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती,अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Postal Life Insurance Department, East Mumbai Job Recruitment

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name – Postal Life Insurance Agent
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – Min. 12th pass
  • Age limit – 18-50 years.
  • Payment – See advertise
  • Exam & training fee – Rs. 400/-.
  • Temporary permit fee –  Rs. 50/-.
  • Safety deposit fee – Rs. 5000/-.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Interview date & time – 10/2/2023 from 11.00 am to 4.00 pm.
  • Venue – Office Of Senior Superintendent Post Office, 3rd Floor, Dadar, Main Post Office, Dr. Ambedkar Road, Dadar (East), Mumbai – 400014.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *