वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Powergrid पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये निघाली मोठी भरती !

Powergrid पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये निघाली मोठी भरती !

Powergrid Corporation Recruitment 2024 : 

सरकारी नोकरी मिळण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अधिकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 असणार आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नवीन भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 असणार आहे.

संस्थेचे नाव : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

भरले जाणारे पद : अधिकारी प्रशिक्षणार्थी / Officer Trainee

पद संख्या : 43 पदे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2024

काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता

अधिकारी प्रशिक्षणार्थी : Company Secretary, CA or ICWA, CMA

किती आहे परीक्षा शुल्क
1. जनरल/ओबीसी : 500 रुपये.
2. SC/ST/PwBD/ExSM साठी शुल्क नाही

किती मिळणार पगार

अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना 40,000 रुपये ते 1,60,000 रुपये दरमहा पगार मिळणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://careers.powergrid.in/recruitment-nextgen/h/login.aspx

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.powergridindia.com ला भेट द्या.

About Majhi Naukri

Check Also

IIPS मुंबई – रु. २५,०००/- दरमहा वेतन ; ४ पदांसाठी मुलाखतीची सूचना

IIPS Mumbai Research Investigator (Field) Recruitment 2025 - International Institute For Population Sciences.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *