Table of Contents
PP Gangakhed Dist. Parbhani Recruitment 2024
PP Gangakhed Dist. Parbhani Recruitment 2024 – Sub-Divisional Magistrate Office, Pathri, Dist. Parbhani invites Online applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of Tal. Gangakhed, Tal. Palam & Tal. Purna till last date 23/1/2024 & has arranged written exam on date 28/1/2024 for the posts of Police Patil. The job location is Tal. Gangakhed, Tal. Palam & Tal. Purna, Dist. Parbhani. The Official website & PDF/Advertise is given below.
उपविभागीय दंडाधिकारी, गंगाखेड कार्यालय, जि. परभणी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार परभणी जिह्यातील गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यातील त्या-त्या गावाचे रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून दि. २३/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २८/१/२०२४ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पोलीस पाटील उपविभाग गंगाखेड, जि. परभणी भरती २०२४
या पदांसाठी भरती पोलीस पाटील शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी उत्तीर्ण. एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुका, जि. परभणी. अर्ज पद्धती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख दि. २३/१/२०२४ रात्री २३.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- परीक्षा शुल्क – रु. ८००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ७००/- (आरक्षण वर्ग/EWS). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://parbhani.gov.in/ आणि https://parbhani.applygov.net/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://parbhani.applygov.net/.
- लेखी परीक्षेची तारीख – दि. २८/१/२०२४ दुपारी २.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
- परीक्षेचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://parbhani.gov.in/ आणि https://parbhani.applygov.net/ येथे वेळोवेळी भेट दया.
PP Gangakhed Dist. Parbhani Recruitment 2024
- Recruitment place – Tal. Gangakhed, Tal. Palam & Tal. Purna, Dist. Parbhani.
- Posts’ name – Police Patil.
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – 10th standard pass. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 25 to 45 years. (Ref. PDF/Visit website)
- Exam fee – Rs. 800/- (UR) & Rs. 700/- (Reserved class/EWS). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://parbhani.gov.in/ & https://parbhani.applygov.net/.
- Mode of application – Online.
- Application link – https://parbhani.applygov.net/.
- Last date for application – 23/1/2024 till 23.00 pm.
- Date of written test – 28/1/2024 2.00 pm to 4.00 pm.
- Venue – Ref. PDF/Visit website.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://parbhani.gov.in/ & https://parbhani.applygov.net/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE