JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर, जि. अहमदनगर संचलित शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PRES Job Recruitment 2023

PRES Job Recruitment 2023 – Pravara Rural Education Society, Pravaranagar invites Offline applications till last date 2/8/2023 for the posts of Professor, Associate Professor, Assistant Professor at their Educational Institutions. There are 29 vacancies. The job location is Pravaranagar, Tal. Rahata, Dist. Ahmednagar & Chincholi, Tal. Sinnar, Dist. Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २/८/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर, जि. अहमदनगर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २९ जागा 
नोकरीचे ठिकाण प्रवरा, ता. राहता, जि. अहमदनगर आणि चिंचोली, ता. सिन्नर, जि. नाशिक  
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/८/२०२३
  • वेतनमान – जाहिरात/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://pravara.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – संयुक्त सचिव, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर, मु.पो. लोणी बु.– ४१३७१३, ता. राहता, जि. अहमदनगर.
  • राखीव वर्गातील उमेदवारांनी त्यांच्या अर्जाची १ प्रत सहाय्यक निबंधक, आरक्षण कक्ष, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे,गणेश खिंड ,पुणे ४११००७ येथे पाठवावी.

PRES Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pravara, Tal. Rahata, Dist. Ahmednagar & Satral, Tal. Rahuri, Dist. Ahmednagar.
  • Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor 3) Assistant Professor.
  • Total vacancies – 29 posts.
  • Educational qualification – See advertise/Visit website.
  • Payment – See advertise/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://pravara.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Joint Secretory, Pravara Rural Education Society, Pravaranagar, A/P Loni Bk. – 413713, Tal. Rahata, Dist. Ahmednagar.
  • Last date for application – 2/8/2023.
  • Reserved class candidates should send 1 copy of application form to Assistant Registrar, Reservation Cell, Savitribai Phule University, Pune, Ganeshkhind, Pune – 411 007.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *