JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

प्रीतिपाल सिंग अँड कं., नागपूर अंतर्गत DE/BE (Civil)/पदवीधरांसाठी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ व वरिष्ठ लेखापाल आणि खरेदी कार्यकारी पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Prithipal Singh & Co. Recruitment 2024

Prithipal Singh & Co. Recruitment 2024 – Prithipal Singh & Co., Nagpur has arranged interview on date 24/06/2024 & 25/06/2024 to fill up posts of Junior Engineer (Civil), Junior & Senior Accountant and Purchase Executive. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रीतिपाल सिंग अँड कं., नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वरिष्ठ लेखापाल आणि खरेदी कार्यकारी पदभरतीसाठी दि. २४/०६/२०२४ आणि दि. २५/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

प्रीतिपाल सिंग अँड कं., नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) २) कनिष्ठ व वरिष्ठ लेखापाल ३) खरेदी कार्यकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण जाहिरात बघावी.                             
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २४/०६/२०२४ आणि दि. २५/०६/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
मुलाखतीचे ठिकाण प्रीतिपाल सिंग अँड कं. सिव्हिल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स अँड काँट्रॅक्टर्स, १६५, धरमपेठ एक्स्टेन्शन, शिवाजीनगर, नागपूर – ४४००१०, महाराष्ट्र.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – jobs@ppsco.org.

Prithipal Singh & Co. Recruitment 2024

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • E-Mail ID – jobs@ppsco.org.
  • Interview date & time – 24/06/2024 & 25/06/2024 10.00 am to 5.00 pm.
  • Venue – Prithipal Singh & Co. Civil Structural Engineers & Contractors, 165, Dharampeth Extension, Shivaji Nagar, Nagpur – 440010, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Post expires at 3:17pm on Wednesday August 7th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *