Table of Contents
PRMITR Amravati Job 2025
PRMITR Amravati Job 2025 – Prof. Ram Meghe Institute Of Technology & Research, Amravati invites Offline applications in prescribed format till last date 17/01/2025 to fill up post of Principal. There is 1 vacancy. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रो. राम मेघे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, अमरावती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य पदभरतीसाठी दि. १७/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
प्रो. राम मेघे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, अमरावती भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | प्राचार्य |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | अमरावती. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. १७/०१/२०२५ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी. |
- अर्ज खरेदी शुल्क – रु. २०००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://vyws.org/, https://sgbau.ac.in/ आणि https://mitra.ac.in येथे भेट दया.
- विहित नमुना अर्जासाठी विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे कार्यालय, “चैतन्य”, टेलिफोन टॉवरच्या समोर, कॅम्प, अमरावती – ४४४६०२ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे कार्यालय, “चैतन्य”, टेलिफोन टॉवरच्या समोर, कॅम्प, अमरावती – ४४४६०२.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://vyws.org/, https://sgbau.ac.in/ आणि https://mitra.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.
PRMITR Amravati Job 2025
- Recruitment place – Amravati.
- Posts’ name – Principal.
- Total vacancies – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Application form fee – Rs. 2000/-. (For details regarding application fee procedure ref. PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://sgbau.ac.in/, https://vyws.org/ & https://mitra.ac.in.
- For prescribed format application form visit Office of Vidarbha Youth Welfare Society, “Chaitnya” In front of Telephone Tower, Camp, Amravati-444602 (Maharashtra) from 11.00 am to 5.00 pm on all working days.
- Mode of application – Offline.
- Address for application – Office of Vidarbha Youth Welfare Society, Anjangaon Bari Road, Badnera-Amravati 444701.
- Last date for application – 17/01/2025 11.00 am to 5.00 pm on all working days.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sgbau.ac.in/, https://vyws.org/ & https://mitra.ac.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE