Table of Contents
PWD Ahmednagar Job Recruitment 2023
PWD Ahmednagar Job Recruitment 2023 – Superintendent Engineer, Public Works Department, Ahmednagar has arranged interview on date 3/8/2023 for retired Branch Engineer to fill up posts of Branch Engineer (Civil) in Project Department of Public Works Department, Ahmednagar. There are 7 vacancies. The job location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.
अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय, अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत प्रकल्प शाखा येथे शाखा अभियंता (स्थापत्य) पदभरतीसाठी सेवानिवृत्त शाखा अभियंता यांची दि. ३/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | शाखा अभियंता (स्थापत्य) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ७ जागा |
नोकरीचे ठिकाण | धुळे |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ३/८/२०२३ सकाळी ११.०० वाजता. |
मुलाखतीचे ठिकाण | अधीक्षक अभियंता कार्यलय, सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर |
- वेतनमान – जाहिरात पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
PWD Ahmednagar Job Recruitment 2023
- Recruitment place – Ahmednagar.
- Posts’ name – Branch Engineer (Civil).
- Total vacancies – 7 posts.
- Payment – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 3/8/2023 at 11.00 am.
- Venue – Office Of Superintendent Engineer, Public Works Department, Ahmednagar.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.