JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई येथे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) आणि उपअभियंता (स्थापत्य) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

PWD Mumbai Job Recruitment 2022

PWD Mumbai Job Recruitment 2022 – Public Works Department, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 3/11/2022 from PWD retired  Executive Engineer (Civil) & Deputy Engineer (Civil) for the  posts of Executive Engineer (Civil) &  Deputy Engineer (Civil) . There are 2 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) आणि उपअभियंता (स्थापत्य) पदभरतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातून कार्यकारी अभियंता (स्थापत्य) आणि उपअभियंता (स्थापत्य) पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून  दि. ३/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती कार्यकारी अभियंता (स्थापत्य) आणि उपअभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/११/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://mahapwd.gov.in/ किंवा  https://pwd.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता (इमारत), संकल्पचित्र मंडळ, ४था मजला, कोंकण भवन, नवी मुंबई – ४००६१४.

PWD Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai
  • Post’s Name – 1) Executive Engineer (Civil) 2) Deputy Engineer (Civil)
  • Total vacancies – 2
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 65 years.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://mahapwd.gov.in/ or https://pwd.maharashtra.gov.in/
  • Mode of applicationOffline 
  • Address for application – Superintendent Engineer (Building), Resolution Image Board, 4th Floor, Konkan Bhavan, Navi Mumbai – 400614.
  • Last date for applications – 3/11/2022   till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *