JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्री स्वामी समर्थ सहकारी सहकारी बँक लिमिटेड, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे १० वी/१२ वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी विविध प्रशासकीय आणि इतर अर्जाची सूचना

PZNSBA Pune Job Recruitment 2023

PZNSBA Pune Job Recruitment 2023Pune Zilla Nagari Sahakari Banks Association, Pune invites Online applications till last date 18/3/2023 for the various administrative & other posts for Shree Swami Samarth Sahakari Bank Limited, Nighoj, Tal. Parner, Dist. Ahmednagar. The job location is Nighoj, Tal. Parner, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार श्री स्वामी समर्थ सहकारी सहकारी बँक लिमिटेड, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे प्रशासकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. १८/३/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 श्री स्वामी समर्थ सहकारी सहकारी बँक लिमिटेड, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) मुख्य कार्यकारी अधिकारी
  • २) सरव्यस्थापक/उप सरव्यस्थापक/सहाय्यक सरव्यस्थापक
  • ३) वरिष्ठ अधिकारी/शाखा व्यवस्थापक
  • ४) संगणकीय अधिकारी (आयटी)
  • ५) कनिष्ठ लिपिक
  • ६) शिपाई 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/३/२०२३.
  • वयोमर्यादा – (जाहिरात बघावी) –
    • १) मुख्य कार्यकारी अधिकारी – ३५-७० वर्षे 
    • २) सरव्यस्थापक/उप सरव्यस्थापक/सहाय्यक सरव्यस्थापक – ३५ वर्षे 
    • ३) वरिष्ठ अधिकारी/शाखा व्यवस्थापक – ३० वर्षे 
    • ४) संगणकीय अधिकारी (आयटी) – २५ वर्षे 
    • ५) कनिष्ठ लिपिक – २२-३५ वर्षे 
    • ६) शिपाई – २१-३३ वर्षे 
  • अर्ज शुल्क – रु. ५९०/- (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा
  • वेबसाईट – https://www.punebankasso.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – bankrecruitpba@gmail.com.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.punebankasso.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PZNSBA Pune Job Recruitment

  • Recruitment place – Nighoj, Tal. Parner, Dist. Ahmednagar
  • Posts’ name –
    • 1) Chief Executive Officer
    • 2) General Manager/Deputy General Manager/Assistant General Manager
    • 3) Senior Officer/Branch Manager
    • 4) Computer Officer (IT)
    • 5) Junior Clerk
    • 6) Guard
  • Total vacancies – See advertise.
  • Age limit – (See advertise) –
    • 1) Chief Executive Officer – 35-60 years
    • 2) General Manager/Deputy General Manager/Assistant General Manager – 35 years
    • 3) Senior Officer/Branch Manager – 30 years
    • 4) Computer Officer (IT) – 25 years
    • 5) Junior Clerk – 22-35 years
    • 6) Guard – 21-33 yars
  • Application fee – Rs. 590/- (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise.
  • Website – https://www.punebankasso.cears/
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for applications – bankrecruitpba@gmail.com.
  • Last date for online fee submission – 18/3/2023.
  • updates about said recruitment visit website – https://www.punebankasso.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *