Table of Contents
PZNSBA Pune Recruitment 2024
PZNSBA Pune Recruitment 2024 – Pune Zilla Nagari Sahakari Banks Association, Pune invites Online applications in prescribed format till last date 20/12/2024 for the posts of Clerk for Pimpari Chinchwad’s reknowed Bank. There are total 19 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पिंपरी चिंचवड भागातील नामांकित बँक येथे लेखनिक पदभरतीसाठी दि. २०/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन, पुणे भरती २०२४
या पदांसाठी भरती लेखनिक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १९ जागा. नोकरीचे ठिकाण पुणे. अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २०/१२/२०२४.
- वयोमर्यादा – २२-३५ वर्षे. (जाहिरात बघावी/PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क – रु. ७०८/- (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.punebankasso.com/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – https://www.punebankasso.com/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.punebankasso.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
PZNSBA Pune Recruitment 2024
- Recruitment place – Pune.
- Posts’ name – Clerk
- Total vacancies – 19 posts.
- Age limit – 22-35 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 708/- (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/visit website – https://www.punebankasso.com/.
- Mode of applications – Online.
- Application ;ink – https://www.punebankasso.com/.
- Last date for online fee submission – 20/12/2024.
- updates about said recruitment visit website – https://www.punebankasso.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE